Bachelor Party Destination : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय? 'या' ठिकाणी प्लान करा बॅचलर पार्टी

Shreya Maskar

लग्न

लग्न म्हणजे नवीन नात्यांची सुरूवात असते. तसेच नवीन जबाबदाऱ्या देखील येतात.

marriage | Canva

मूड फ्रेश

लग्नाआधी मूड फ्रेश करण्यासाठी मित्रमंडळींसोबत बॅचलर पार्टी केली जाते.

Mood fresh | Canva

बॅचलर पार्टी

अनेकजण ही पार्टी घरात प्लान करतात, मात्र ज्या लोकांना बाहेर बॅचलर पार्टी करायची असल्यास बेस्ट ठिकाणे जाणून घ्या.

Bachelor party | Canva

मुंबई

मुंबई शहर हे बॅचलर पार्टीसाठी बेस्ट लोकेशन आहे.

Mumbai | Canva

इतर ठिकाणे

मुंबईत अनेक कॅफे, हॉटेल आणि इतर अनेक पार्टीची ठिकाणे आहेत.

cafes | Canva

गोवा

मुंबई बाहेर तुम्हाला बॅचलर पार्टी करायची असल्यास गोवा सुंदर ठिकाण राहील.

Goa | Canva

पार्टी वाइब्स

गोव्यात प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पार्टी वाइब्स येतील.

Party vibes | Canva

रोड ट्रीप

तसेच तुम्ही मस्त एक रोड ट्रीप प्लान करून मुंबई जवळील एखाद्या रिसॉर्टला देखील पार्टी करू शकता.

road trip | Canva

कर्जत- कसारा

कर्जत, कसारा बाजूला अनेक भव्य आणि कमी खर्च असलेली रिसॉर्टला पाहायला मिळतील.

Karjat- Kasara | Canva

NEXT : ना गर्दी, ना गोंधळ... निसर्गरम्य वातावरणात 'या' धबधब्यांचा घ्या मनमुराद आनंद

picnic spot | yandex
येथे क्लिक करा...