ONGC Recruitment Saam Tv
naukri-job-news

ONGC Recruitment : परीक्षा न देताही मिळवा 120000 रुपये पगाराची नोकरी; ONGC मध्ये भरतीप्रक्रिया सुरू

ONGC Recruitment 2024: तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. ओएनजीसीमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. ओएनजीसी म्हणजे ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. ओएनजीसीमध्ये कंसल्टंट पदासाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसबाबत अधिकृत वेबसाइटवर माहिती देण्यात आली आहे.

ओएनजीसीमध्ये भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ सप्टेंबर आहे.जर तुम्ही या नोकरीसाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर अर्ज करा. ओएनजीसीमध्ये कंसल्टंट, अॅडव्हायझर इंटरप्रिटेशन जियोलॉजिस्ट विथ ऑपरेशन जियोलॉजिस्ट या पदासाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदावाराने M.Sc/M.ScTech/Mtech पदवी प्राप्त केलेली असावी. त्याचसोबत उमेदवारांना २० वर्षांचा अनुभव असायवा हवा.

कंसल्टंट/अॅडवायझर इंटरप्रिटेश जियोफिजिक्स पदासाठी उमेदावाराने M.ScTech/M.Tech पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत उमेदवाराला २० वर्षांचा कामाचा अनुभव असायला हवा.या नोकरीसाठी उमेदवाराने १२०००० रुपये ते १२७५००० रुपये पगार मिळणार आहे.

या नोकरीसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ६४ वयापर्यंत उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे. मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना त्यासंदर्भात ई-मेल पाठवला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT