NICL Recruitment 2024 Saam TV
naukri-job-news

NICL Recruitment 2024 : दिवाळीनंतर NICL मध्ये मोठी भरती; वाचा अर्ज करण्याची शेवटची तारीख

NICL Recruitment News : NICL नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये असिस्टंट या पदासाठी भरती सुरू आहे. एकूण 500 रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. NICL नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये असिस्टंट या पदासाठी भरती सुरू आहे. एकूण 500 रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे. तुम्हाला देखील या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर याबाबत सविस्तर माहिती आज जाणून घेणार आहोत.

अर्ज कसा करायचा

या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता तुम्हाला

https://nationalinsurance.nic.co.in/recruitment

या संकेत स्थळाला भेट द्यावी लागेल. येथे लॉगिन केल्यानंतर संपूर्ण फॉर्म भरता येईल. लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे येथे सबमिट केल्यानंतर तुम्हाला परीक्षेसाठी फी भरावी लागेल. त्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल.

अंतिम दिनांक काय?

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये असिस्टंट या पदासाठी अर्ज 24 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर अर्ज करण्याची अंतिम दिनांक 11 नोव्हेंबर 2024 आहे. या तारखेपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT