NIACL Recruitment Saam Tv
naukri-job-news

NIACL Recruitment: सरकारी कंपनीत नोकरीची संधी; पात्रता पदवीधर; अर्ज कुठे अन् कसा कराल?

NIACL Recruitment 2024: न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमटेड ही सरकारी कंपनी आहे. या कंपनीत विविध पदांसाठी भरती सुरु आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. एनआयएसीएल असिस्टंट पदासाठी भरती सुरु आहे.

या भरती मोहिमेत १७ डिसेंबरपासून अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी ibpsonline.ibps.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १ जानेवारी २०२५ आहे. (Government Job)

एनआयएसीएलमध्ये असिस्टंट पदासाठी भरती जाहीर केली आहे.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड परिक्षेद्वारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी भरती उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, पंजाब, दिल्ली येथे होणार आहे.न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेडमधील या नोकरीसाठी उमेदवारांने मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. (NIACL Recruitment)

या नोकरीबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी २१ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. असिस्टंट पदासाठी लेखी परिक्षाद्वारे भरती केली जाणार आहे. ही परीक्षा २७ जानेवारी रोजी होणार आहे. टियर २ साठी परीक्षा २ मार्च २०२५ रोजी होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांनी ८५० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहेत. तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी १०० रुपये फी भरावी लागणार आहे. (NIACL Recruitment)

स्टेट बँक भरती

स्टेट बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. स्टेट बँकेत ज्युनिअर असोसिएट पदासाठी भरती सुरु आहे. १३००० पेक्षा जास्त पदांसाठी ही भरती होणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही परिक्षेद्वारे केली जाणार आहे. प्रिलियम्स आणि मेन्स परिक्षेत पास होणाऱ्या उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादीच्या पाठीशी उभं राहणं आमची जबाबदारी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Union Budget 2026: अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींसाठी आणखी एक मोठी घोषणा, सुरु केली नवीन योजना; फायदा काय?

Budget 2026: रिवाइज्ड ITRसाठी मुदतवाढ; नवीन प्राप्तिकर कायदा कधीपासून होणार लागू?

Rohit Shetty House Firing: रोहित शेट्टी हल्ला प्रकरणाला नवे वळण; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाशी थेट कनेक्शन

महाराष्ट्राला अर्थसंकल्पातून काय काय मिळालं? देवेंद्र फडणवीसांनी दिली A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT