NCERT Recruitment SAAM TV
naukri-job-news

NCERT Recruitment: NCERT मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; या पदासाठी सुरु आहे भरती; पगार किती? जाणून घ्या सविस्तर

NCERT Recruitment 2024: नुकतेच शिक्षण पूर्ण झाले आहे आणि नोकरीच्या शोधात आहात तर ही माहिती खास तुमच्यासाठी. NCERT मध्ये सध्या नोकरीची सुवर्णसंधी आहे.

Siddhi Hande

नुकतेच शिक्षण पूर्ण झाले असेल आणि नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. NCERT मधील या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

NCERT च्या भरतीबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायचे आहे. Educationists/Researchers या पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे.NCERT रिसर्च असोशिएटशिप स्कीमअंतर्गत ही भरती करण्यात येणार आहे.

एनसीईआरटीच्या या भरती मोहिमेत अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३५ वर्ष असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना स्टायपेंड दिली जाणार आहे. याचसोबत जाण्या- येण्याचा खर्च आणि राहण्याची सुविधा दिली जाणार आहे.

NCERT Research Associateship Scheme ही तरुण संशोधकांना प्रोत्साहन देते. त्यांना काम करण्याची संधी देते. त्यामुळे ज्या तरुणांना या क्षेत्रात करिअरची सुरुवात करायची असेल त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे.

BHEL मध्ये सरकारी नोकरी

सध्या भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. FTA स्केल II(AUSC) पदासाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी ९ डिसेंबरपर्यंत अर्ज करु शकतात. तरुणांसाठी सरकारी नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कल्याण डोंबिवलीकरांवर पाणी कपातीचे संकट! 'या' दिवशी १२ तास पाणी येणार नाही, कारण काय?

Chanakya Niti: मुलांनी भविष्यात ५ गोष्टींकडे लक्ष द्या, नाहीतर संकट तुमचे दार ठोकेल

Maharashtra Live News Update : मावळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी पहिली उमेदवारी जाहीर

Gold Rate Today : सोन्याची किंमत पुन्हा घसरली, आठवडाभरात इतके झालं स्वस्त, वाचा 24K, 22K आणि 18K ताजे दर

आजीसोबत झोपलेल्या ४ वर्षीय चिमुकलीचे अपहरण; बलात्कार करून रक्ताच्या थारोळ्यात सोडलं, भाजपचा ममता सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT