ST Mahamandal Bharti Saam Tv
naukri-job-news

ST Mahamandal Bharti: १०वी पास तरुणांसाठी खुशखबर! एसटी महामंडळात मिळणार नोकरी, आजच करा अर्ज

MSRTC ST Mahamandal Recruitment: एसटी महामंडळात नोकरी करण्याची संघी तुमच्याकडे आहे.१०वी पास ते इंजिनियर अशा विविध पदांसाठी ही भरती होणार आहे.

Siddhi Hande

एसटी महामंडळात नोकरीची संधी

महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने जाहीर केली भरती

दहावी पास ते पदवीधारकांसाठी कामाची बातमी

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी कामाची बातमी आहे. आता एसटी महामंडळात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. एसटी महामंडळात काम करुन तुम्हाला सरकारी विभागात कामकाज कसं चालतं याबाबत माहिती मिळणार आहे. त्यामुळे नुकतेच शिक्षण पूर्ण झाले असेल तर ही संधी सोडू नका. तुम्ही महाराष्ट्र राज्य परिवहन विभागात नोकरी मिळवू शकतात.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने भरती जाहीर केली आहे. प्रशिक्षणार्थी पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती नाशिक येथे होणार आहे. एकूण ३६७ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

या नोकरीबाबत सविस्तर माहिती तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर मिळणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी आधी जाहिरात वाचावी त्यानंतरच अर्ज करावा.

एसटी महामंडळात कोणत्या पदांसाठी भरती?

एसटी महामंडळातील या नोकरीसाठी १०वी पास असणे अनिवार्य आहे. याचसोबत इंजिनियरिंग डिग्री प्राप्त केलेले उमेदवार अर्ज करु शकतात. आयटीआय पदवीधर उमेदवारदेखील विविध पदांसाठी इक्ज करु शकतात.

इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मोटार मेकॅनिक, शिटमेटल वर्कर, वेल्डर, पेन्टर,डिझेल मॅकेनिर अशा विविध पदांसाठी भरती होणार आहे.

अर्ज कसा करावा?

या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ ऑगस्ट २०२५ आहे.यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी http://www.apprenticeshipindia.gov.inया वेबसाइटवर रजिस्ट्रेशन करावे. यानंतर अर्ज भरुन एन.डी. पटेल रोड, शिंगाडा तलाव, नाशिक येथे द्यायचा आहे.११ ऑगस्टपूर्वी तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bollywood Actor Arrest : मोठी बातमी! बॉलिवूड अभिनेत्याला अटक, ३५ कोटींचे कोकेन जप्त

Maharashtra Live News Update: पंढरपुरात चंद्रभागाने इशारा पातळी गाठली; नदीकाठी पूरस्थिती

दसऱ्याआधीच सोनं महागलं, दरात कमालीची उच्चांकी; २४ कॅरेट सोन्याच्या भावात किती रूपयांची वाढ?

Dhanashree Verma : युजवेंद्र चहलनं धोका दिला? लग्नाच्या दोन महिन्यात रंगेहात पकडल्याचा दावा, काय म्हणाली धनश्री वर्मा? पाहा VIDEO

First Period: पहिल्या पिरीयड्स नंतरचा ‘तो’ टप्पा…! मुलीच्या विचारसरणीपासून जीवनशैलीपर्यंत होणारे मोठे बदल

SCROLL FOR NEXT