IPPB Recruitment  saam tv
naukri-job-news

IPPB Recruitment: इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत नोकरीची संधी; ३४८ पदांसाठी भरती; आजच अर्ज करा

IPPB GDS Recruitment 2025: इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. आयपीपीबीमध्ये एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत नोकरीची संधी

ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती जाहीर

३४८ रिक्त जागांवर होणार भरती

इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही उत्तम संधी आहे. आयपीपीबीने जीडीएस म्हणजेच एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ३०० पेक्षा जास्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. (IPPB Recruitment)

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीसाठी अर्जप्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख२९ ऑक्टोबर २०२५ आहे. या नोकरीसाठी तुम्ही ippbonline.com वर जाऊन अर्ज करु शकतात.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत ३४८ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आले आहे. २०-३५वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी कामाचा कालावधी १ वर्षांचा असणार आहे. त्यानंतर १ वर्षासाठी हा कालावधी वाढवला जाऊ शकतो.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएट असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मेरिट लिस्टद्वारे होणार आहे. तुम्हाला ग्रॅज्युएशमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे निवड होणार आहे.

अर्ज कसा करावा? (Application Process)

सर्वात आधी तुम्ही www.ippbonline.com या वेबसाइटवर जावे.

यानंतर Current Openings मध्ये जाऊन Gramin Dak Sevak from Department of Post to IPPB as Executive यावर क्लिक करायचे आहे.

यानंतर तुमच्यासमोर डायरेक्ट वेबसाइट ओपन होईल. त्यावर रजिस्ट्रेशन करायचे आहे.

यानंतर तुमचे नाव, मोबाईल नंबर, ई मेल आयडी टाकायचा आहे.

यानंतर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लॉग इन करावे आणि फॉर्म भरावा. फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट आउट काढून ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangalwar Upay: पैसा अन् सुख समृद्धीसाठी मंगळवारी करा हे उपाय, होईल फायदा

Mumbai School News : हातावर मेहंदी काढली म्हणून १५ ते २० मुलींना काढले वर्गाबाहेर, मुंबईतील शाळेचा धक्कदायक प्रकार!

रूग्णालयात हॅकर्सची नजर; महिलांचे खासगी व्हिडिओ लीक, हजारो क्लिप पॉxxx साईटवर अपलोड

द्राक्ष पंढरीत खळबळ! शेतकरी बागेत फिरायला गेला आणि... काही क्षणांत घेतलं विष|VIDEO

Maharashtra Live News Update: - फलटण येथील महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी नागपुरात डॉक्टरांची शांतता रॅली

SCROLL FOR NEXT