Indian Navy Job Saam Tv
naukri-job-news

Indian Navy Job: १०वी, १२वी पास तरुणांसाठी नौदलात नोकरीची संधी; या पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Indian Navy Agniveer Recruitment 2025: भारतीय नौदलात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. अग्नीवीर एसएसआर, अग्नीवीर एमआर अशा पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय नौदलात नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. भारतीय नौसेनेत अग्नीवीर सेल एंट्री एसएसआर आणि एमआर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (Agniveer Bharti)

१०वी, १२वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. देशासाठी काही काम करण्याची इच्छा असेल तर तुम्ही या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्याची शेवटची तारीख १० एप्रिल २०२५ आहे. भारतीय नौदलात विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

नौदलात (Indian Navy)अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा १७.५ ते २३ वर्षे असावी. या नोकरीसाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

अग्नीवीर (Agniveer) एसएसआर- या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून मॅथ्स, फिजिक्ससोबत केमिस्ट्री, बायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्समध्ये १२वी पास केलेली असावी. अग्निवीर एमआर- या पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून १०वी पास असणे गरजेचे आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ५५० रुपये शुल्क भरायचे आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने सुल्क भरु शकतात. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग, लेखी परीक्षा, फिजिकल टेस्ट, कागदपत्रे पडताळणी आणि मेडिकल टेस्टद्वारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

बँक ऑफ बडोदा भरती (a)

सध्या बँक ऑफ बडोदामध्ये विविध विभागांमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बँक ऑफ बडोदामध्ये प्रोफेशनल पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०२५ आहे. या नोकरीसाठी तुम्ही bankofbaroda.in अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

SCROLL FOR NEXT