MHA Recruitment Saam Tv
naukri-job-news

MHA Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार गृह मंत्रालयात नोकरी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

MHA Recruitment 2025: गृह मंत्रालयात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. गृह मंत्रालयात सध्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या गृह मंत्रालयात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. गृहमंत्रालयात इंस्पेक्चर एनिमी प्रॉपर्टी पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटवरुन माहिती देऊ शकतात.

गृह मंत्रालयातील नोकरीसाठी तुम्ही mha.gov.in या वेबसाइटवर जाऊन तुम्ही अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.

एमएचएमधील या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०२५ आहे.इच्छुक उमेदवारांनी त्यापूर्वी अर्द करायचा आहे. याबाबत सविस्तर अधिसूचना वेबसाइटवर देण्यात आली आहे.

गृह मंत्रालयातील या नोकरीबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. तुम्ही वेबसाइटवर जाऊन अधिसूचना चेक करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ५६ वर्षे असायला हवी. त्यापेक्षा जास्त वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकत नाही.

या नोकरीसाठी निवड झाल्या उमेदवारांना ग्रेड पे २८०० अंतर्गत पे बँड ५२०० ते २०२०० रुपये पगार मिळणार आहे, या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला अर्ज आणि काही कागदपत्रे पाठवायची आहेत. तुम्ही अर्ज anoop.kumar87@gov.in, cepi.del@mha.gov.in या मेलवर पाठवू शकतात.

बँकेत भरती

सध्या पंजाब अँड सिंध बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बँकेत लोकल ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ११० रिक्त पदांवर ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०२५ आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदेसेनेच्या नगरसेवकाचे पद रद्द होणार? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष, राजकीय हालचालींना वेग

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना बंद होणार? विरोधकांचा वारंवार उच्चार, थेट उत्तर देत एकनाथ शिंदेंनी विषय संपवला

पुण्यात लवकरच 'डबल डेकर ट्विन टनल'; येरवडा ते कात्रजदरम्यान होणार उभारणी, कसा आहे संपूर्ण प्रकल्प?

Vidhan Parishad Election: महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटला; भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना कोणाला किती मिळाल्या जागा?

Mishti Doi Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट घरच्या घरी बनवा गोड, मलाईदार मिष्टी दोई

SCROLL FOR NEXT