HAL Recruitment Saam Tv
naukri-job-news

HAL Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; हिंदुस्तान एयरोनॉटिक्समध्ये भरती; अर्ज कसा करावा?

Hindustan Aeronautics Limited Recruitment: तरुणांकडे सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. हिंदुस्तान एअरोनॉटिक्समध्ये योग थेरपिस्ट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. चांगल्या कंपनीत नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (Government Job)

हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिटिमेड बंगळुरु येथे इंडस्ट्रीयल हेल्थ सेंटरमध्ये योग थेरपिस्ट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी hal-india.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत.

हिंदुस्तान एअरोनॉटिक्समधील नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी २०२५ आहे.योग थेरपिस्ट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून योग थेरपीमध्ये B.Sc.किंवा M.Sc डिग्री प्राप्त केलेली असावी. याचसोबत उमेदवाराला कामाचा अनुभव असायला हवा. (Hindustan Aeronautics Limited Recruitment)

हिंदुस्तान एयरोनॉटिक्समधील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय ४० वर्षे असावे.या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला सर्व सर्टिफिकेट, अनुभवाचे कागदपत्र सर्व अपलोड करायचे आहे.तुम्हाला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे चीफ मॅनेजर, इंडस्ट्रीयल हेल्थ सेंटर, हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड, बंगळुरु कॉम्प्लेक्स, सुरंजनदास रोड. बंगळुरु ५६००१७ या पत्त्यावर पाठवायची आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajgira Puri Recipe: नवरात्रीला उपवासासाठी बनवा खास राजगिऱ्याची पुरी, रेसिपी नोट करा

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्याला आज येलो अलर्ट

Mumbai Crime News: मालाडमध्ये बार डान्सरची हत्या; नको त्या अवस्थेत सापडला मृतदेह, नेमकं प्रकरण काय?

Navratri Festival : नवरात्रीची अनोखी परंपरा; कडक उपवासात ९ दिवस बसायचं नाही, झोपायच पण तेही उभं राहून

IND vs SL: श्रीलंकेविरूद्ध टीम इंडियामध्ये ३ बदलांची शक्यता; फायनलपूर्वी 'या' खेळाडूंना मिळणार संधी, पाहा कशी असेल प्लेईंग 11

SCROLL FOR NEXT