Government Job Saam Tv
naukri-job-news

Government Job: सरकारी शिक्षक होण्यासाठी सुवर्णसंधी; २६२९ पदांसाठी भरती, अर्ज कुठे आणि कसा करावा? जाणून घ्या

Government Job: सरकारी नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. OSSSC ने शिक्षक भरतीसाठी अधिसूचना जाहीर केली आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. ओडिशा सबऑर्डिनेट स्टाफ सिलेक्शन कमिशन (OSSSC)ने १ ऑगस्टपासून अर्ज करण्याची अधिसूचना जारी केली आहे. २६२९ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. यासाठी तुम्ही osssc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल.

शिक्षक या पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी उमेदवाराने बॅचरल पदवी, बी.एडची पदवी प्राप्त केलेली असावी. २१ ते ३८ वयोगटातील लोक या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. यासाठी कला, विज्ञान-पीसीएम, सीबीएड (टीजीटी), हिंदी, संस्कृत शिक्षकांसाठी ३५,४००० रुपये वेतन मिळणार आहे. तर पीईटी शिक्षकांसाठी २९,२०० रुपये मासिक वेतन मिळणार आहे.

या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम osssc.gov.in या वेबसाइटला भेट द्या. त्यानंतर होमपेजवरील भरती या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर तेथे आवश्यक माहिती भरा. यानंतर या फॉर्मची प्रिंटआउट काढून तुमच्याजवळ ठेवा.

जर तुम्हाला सरकारी नोकरी करायची असेल तर सध्या पोस्ट ऑफिस, उच्च न्यायालयात भरती सरु आहे. त्याचसोबत अनेक सरकारी बँकामध्येही तुम्ही अर्ज करु शकतात. अनेक ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! महाराष्ट्रासह ८ राज्यातील उच्च न्यायालयांना नवे मुख्य न्यायाधीश; पाहा कोणाची कुठे नियुक्ती

Best Teas For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी 5 चहा ठरतील फायदेशीर; जाणून घ्या कोणते आहेत?

Ukadiche Modak Recipe : उकडीचे मोदक फाटतात? 'ही' ट्रिक वापरा, प्रत्येक मोदक बनेल परफेक्ट

Maharashtra News Live Update: कृष्णराज महाडिक नेमके काँग्रेसचे की भाजपचे?

कॅबिनेट मंत्र्यांचं निधन, मध्यरात्री आला हार्ट अटॅक, राजकीय वर्तुळात शोकाकूल वातावरण

SCROLL FOR NEXT