Oil India Recruitment Saam Tv
naukri-job-news

Oil India Recruitment: परीक्षा न देता मिळवा नोकरी, Oil India मध्ये भरतीप्रक्रिया सुरू, अर्ज कुठे अन् कसा कराल? जाणून घ्या...

Oil India Recruitment: १२वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. ऑइल इंडियामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी भरती सुरु आहे.

Siddhi Hande

तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. ऑइल इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती सुरु करण्यात आली आहे. ऑइल इंडिया इंडियाने पब्लिक हेल्थ असिस्टंट या पदासाठी भरती जाहीर केली आहे. याबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. यासाठी इच्छुक उमेदवार oil-india.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. यासाठी अर्जप्रक्रिया सुरु सुरु झाली आहे.

ऑइल इंडियाच्या या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ सप्टेंबर आहे. या नोकरीसाठी वयोमर्यादा २१ वर्ष ते ३० वर्ष आहे. या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे.

ऑइल इंडियामध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून १२ वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. त्याचसोबत कमीत कमी ६ महिन्यांच्या कालावधीसाठी कम्प्युटर अॅप्लीकेशनमध्ये डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स केलेला असणे गरजेचे आहे. उमेदवारांना MS Word, MSExcel,MS Point ची पूर्ण माहिती असणे गरजेचे आहे.

ऑइल इंडियाच्या या भरतीसाठी वॉक- इन इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे. यासाठी तुम्हाला ३ सप्टेंबर रोजी ७ ते ९ या कालावधीत ऑक्युपेशनल हेल्थ सेंटर,OIL हॉस्पिटल, दुलियाजान येथे उपस्थित राहावे लागणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना १६६४० रुपये मासिक वेतन मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kanjeevaram Saree Types: लग्न ते सणांसाठी परफेक्ट; कांजीवरम साडीचे 7 ट्रेंडी पॅटर्न नक्की करा ट्राय

Traditional Long Vati Mangalsutra Designs: पारंपारिक लांब वाटी मंगळसूत्राच्या हटके 5 डिझाईन्स, साडी आणि ड्रेसवर शोभून दिसतील

Mrunal Thakur: मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं सोज्वळ सौंदर्य; PHOTO पाहा

Maharashtra Live News Update: किरकोळ कारणातून शेजाऱ्याला रॉडने मारहाण, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

Marathi Education: मोठी बातमी! मराठी न शिकवणाऱ्या शाळांची मान्यता रद्द होणार, शालेय शिक्षण मंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT