ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ऑलिव्ह ऑइल आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते.
ऑलिव्ह ऑइलचे सेवन केल्यामुळे तुमचं वजन कमी करण्यास मदत होते.
ऑलिव्ह ऑइलचे आहारात सेवन केल्यास क्रोनिक स्ट्रेसचा धोका कमी होण्यास मदत होते.
ऑलिव्ह ऑइलचे नियमित सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरातील हार्मोन्सची पातळी नियंत्रित रहाते.
ऑलिव्ह ऑइलचे नियमित सेवन केल्यास तुमच्या हृदयाचे आरोग्य निरोगी रहाण्यास मदत होते.
ऑलिव्ह ऑइलच्या सेवनेमुळे तुमच्या त्वचेचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते.
ऑलिव्ह ऑइलचे नियमित सेवन केल्यास तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.