Oil India Recruitment Google
naukri-job-news

Oil India Recruitment: Oil India मध्ये नोकरीची सुवर्णसंधी;कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी;७० हजार रुपये मिळणार पगार

Oil India Recruitment 2024: सरकारी नोकरी करण्याची स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. ऑइल इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. या नोकरीसाठी तुम्ही अर्ज करु शकतात.

Siddhi Hande

ऑइल इंडिया लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या लोकांसाठी ही सुवर्णसंधी आहे. ऑइल इंडिया लिमिटेडने केमिस्ट पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. या नोकरीसाठी तुम्ही अर्ज करु शकतात.

ऑइल इंडियामध्ये नोकरीसाठीची सर्व माहिती कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर दिली आहे. तुम्ही oil-india.com वर जाऊन अर्ज करु शकतात.

ऑइल इंडियामध्ये केमिस्ट या पदांसाठी भरती केली जाणार आहे. ११ जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ऑइल इंडियामध्ये नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २४ वर्ष ते ४० वर्ष असावे. उमेदवारांना औद्योगिक, संस्था किंवा संशोधन प्रयोगशाळेत किमान १ वर्षाचा कामाचा अनुभव असावा.

ऑइल इंडियाच्या या भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना प्रति महिना ७०,००० रुपये पगार दिला जाईल. याबाबत सर्व माहिती ऑइल इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर दिली आहे.

या नोकरीसाठी उमेदवाराची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांना ऑइल इंडिया लिमिटे़, सेंट ऑफ एक्सलन्स फॉर एनर्जी स्टडी, ५ वा मजला, एनआरएल सेंटर, १२२ ए, जी.एस रोड, गुवाहाटी, आसाम येथे उपस्थित राहावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: सासरच्या जाचाला कंटाळून आयुष्य संपवलं, गर्भवती महिलेने चिमुकलीसह विहिरीत मारली उडी

Crime: संसारात ढवळाढवळ, जावयाची सटकली; सासूला कायमचं संपवलं, शरीराचे १९ तुकडे करून...

Haryana: दोन गटात हाणामारी; दगडफेकीनंतर वाहनं पेटवली, अनेकजण जखमी

Vastu Tips For Money: झोपताना उशीखाली ठेवा 'या' गोष्टी, पैशांची होईल भरभराट

Ajit Pawar: राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांवर अजित पवारांनी दिलं बारामतीचं उदाहरण, म्हणाले...

SCROLL FOR NEXT