Digital India Job Saam Tv
naukri-job-news

Digital India Job: डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, पात्रता पदवीधर;अर्ज कसा करावा?

Digital India Recruitment: डिजिटल इंडियामध्ये सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इंजिनियर पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.

Siddhi Hande

सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्सच्या प्रोजेक्टअंतर्गत ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.

डिजिटल इंडियामध्ये इंजिनियर आणि टेक्निकल असिस्टंट एक्झिक्युटिव्ह पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी dic.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. (Digital India Recruitment)

डिजिटल इंडियामध्ये ५ रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे. डेवऑप्स इंजिनियरसाठी १ जागा रिक्त आहे. टेक्निकल असिस्टंट एक्झिक्युटिव्हसाठी ४ रिक्त पदे आहे. असे एकूण ५ रिक्त पदांवर ही भरती करण्यात येणार आहे.

डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन २०२४ च्या भरती मोहिमेत अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २५ ते ३५ वयोगटातील असावे.डेवऑप्स इंजिनियर पदासाठी उमेदवाराने ग्रॅज्युएशन केलेले असावे किंवा संबंधित क्षेत्रात पदवी प्राप्त केलेली असावी. (Digital india Corporation Recruitment)

टेक्निकल असिस्टंट एक्झिक्युटिव्ह पदासाठी उमेदवाराने ग्रॅज्युएशन/बी.ई / बी.टेक / एमसीए पदी प्राप्त केलेली असावी.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूरमधील चेट्टीनाड कंपनीच्या ट्रान्सफार्मरला भीषण आग

Todays Horoscope: आज या राशींनी ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा, वाचा राशीभविष्य

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

SCROLL FOR NEXT