Government Job Saam Tv
naukri-job-news

Government Job: सरकारी नोकरी अन् ८४००० रुपये पगार; BHEL मध्ये भरती सुरु; अर्ज कसा करावा?

BHEL Recruitment 2024: तरुणांसाठी सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये FTA स्केल II(AUSC) पदासाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. (Government Job)

भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये ५ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही ९ डिसेंबरपर्यंत अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून मेकॅनिकल इंजिनियरिंग किंवा B.E/B.Tech/B.sc मध्ये पदवी प्राप्त केलेले असावी. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कमीत कमी दोन वर्षाचा कामाचा अनुभव असायला हवा. (BHEL Recruitment)

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३४ वर्ष असायला हवी.या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची निवड इंटरव्ह्यूद्वारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना ८४,००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (BHEL Recruitment 2024)

समाज कल्याण विभाग भरती

सध्या महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागातदेखील भरती सुरु आहे.समाज कल्याण आयुक्त पुणे येथे भरती सुरु आहे. २१९ रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर २०२४ आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Matka King Review : विजय वर्माचा 'मटका किंग' पास की फेल? प्रेक्षकांना कसा वाटला?

Kalyan Tourism : प्राचीन भिंती अन् भक्कम दरवाजे, कल्याणमधील 'हा' किल्ला जपतोय ऐतिहासिक वारसा

Ladki Bahin Yojana: उरला फक्त शेवटचा आठवडा! लाडक्या बहिणींनो आताच eKYC करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद होणार; प्रोसेस वाचा

Rain Alert : राज्याला अवकाळीचा तडाखा, वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; मुंबई, ठाणेसह २४ जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्त्वाचे

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये तिसऱ्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, महिलेसह ३ चिमुकले गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT