Bank Of Maharashtra Recruitment Saam Tv
naukri-job-news

Bank Of Maharashtra Recruitment : बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; २५ हजारांपेक्षा जास्त मिळणार पगार, असा करा अर्ज

Bank Of Maharashtra Recruitment: बँकेत नोकरी करायची इच्छा आहे तर ही माहिती खास तुमच्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये १२ रिक्त जागांसाठी भरती सुरु आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सरकारी बँकेत नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. जर तुमचेही सरकारी बँकेत काम करण्याचे स्वप्न असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये भरती सुरु आहे. जवळपास १२ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रने व्हॉलिबॉल या पदासाठी १२ जागांवर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जुलै २०२४ आहे. याबाबत माहिती बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये १२ व्हॉलिबॉल पदांसाठी जागा रिक्त आहे. यासाठी वयोमर्यादा १८-२५ वर्ष आहे. बँक ऑफ इंडियाच्या पुणे शाखेसाठी ही भरती आहे. यासाठी तुम्हाला ऑफलाइन अर्ज पाठवावा लागेल. जनरल मॅनेजर, एचआरएम विभाग, बँक ऑफ महाराष्ट्रा मुख्य कार्यालय, लोकमंगल, १५०१, शिवाजीनगर, पुणे येथे अर्ज पाठवावा लागेल. याबाबत अधिक माहिती https://bankofmaharashtra.in/या वेबसाइटवर देण्यात आली आहे.

या पदासाठी शैक्षणिक पात्रता वेबसाइटवर देण्यात आली आहे. या पदासाठी तुम्हाला तुमच्या पात्रतेनुसार वेतन दिले जाईल. या नोकरी तुम्हाला २४०५० रुपये ते ६४४४० रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parenting Tips: मुलांना चांगल्या सवयी लावण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

Tuljapur News: तुळजापुरात भाजप अन् जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते आमनेसामने

Crime : २१ वर्षीय तरुणीचा रात्री संशयास्पद मृत्यू, पहाटेच अंत्यसंस्कार, नेमकं कारण काय?

Jaya Bachchan: 'हे काय करताय तुम्ही...'; जया बच्चन यांना राग अनावर, सेल्फी काढायला आलेल्या व्यक्तीला दिला जोरात धक्का

Padsare Waterfall : धबधब्यावर भिजायला आवडतं? मग 'पडसरे धबधबा' तुमच्यासाठी ठरेल बेस्ट ऑप्शन

SCROLL FOR NEXT