BOB Recruitment Saam Tv
naukri-job-news

BOB Recruitment: आनंदाची बातमी! बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी; अर्ज कसा करावा?

Bank Of Baroda Recruitment: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. मॅनेजरसह अनेक पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

Siddhi Hande

बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी

मॅनेजर पदासाठी होणार भरती

अर्ज करायची शेवटची तारीख आणि अर्जप्रक्रिया घ्या जाणून

बँकेत चांगल्या पदावर नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. बँक ऑफ बडोदामध्ये सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

बँक ऑफ बडोदामधील या नोकरीसाठी तुम्ही bankofbaroda.bank.in वर जाऊन अर्ज करु शकतात. तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ ऑक्टोबर २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

बँक ऑफ बडोदामधील या भरती मोहिमेत चीफ मॅनेजर इन्व्हेस्टमेंट कॉन्टॅक्ट पदासाठी २ जाा रिक्त आहेत. मॅनेजर ट्रेड फायनान्स ऑपरेशन पदासाठी १४ जागा रिक्त आहेत. याचसोबत मॅनेजर फॉरेक्स आणि संबंधित पदांसाठी अनेक जागा रिक्त आहे. सीनियर मॅनेजर पदासाठी ५ जागा रिक्त आहेत. (Bank of Baroda Recruitment)

या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ८५० रुपये शुल्क भरायचे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १७५ रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला शुल्क भरायचे आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षेद्वारे होणार आहे. यामध्ये पास झाल्यानंतर साइटकोमेट्रिक टेस्ट होणार आहे. यानंतर ग्रुप डिस्कशन आणि त्यानंतर मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली होणार आहे.

ऑनलाइन परीक्षा ही तीन सेक्शनमध्ये होणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला बँक ऑफ बडोदाच्या वेबसाइटवर जायचे आहे. त्यानंतर करिअर सेक्शनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्ही शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करा. त्यानंतर फोटो आणि सही अपलोड करा. या अर्जाची प्रिंट आउट तुमच्याजवळ ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचे बाहुले झाले आहे का? जयंत पाटलांची टीका

Rava Khobra Ladoo Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा होते? मग घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी रवा खोबरं लाडू

Raj Thackeray : ...अन् तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयोगावर राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडलं? VIDEO

BMC Recruitment : मुंबई महापालिकेत नोकरीची संधी; पगार ३०,००० रुपये; आजच करा अर्ज

Jio Special Offer: जिओचा डबल धमाका! एका प्लॅनसोबत दुसरा प्लॅन फ्री, काय आहे ऑफर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT