Virginity Saam
देश विदेश

Woman sells virginity: २२ वर्षीय लॉरानं १८ कोटींना विकली आपली Virginity, 'या' प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याने केली खरेदी

High-priced virginity auction: लॉरा या २२ वर्षीय तरूणीनं आपलं कौमार्य एका हॉलिवूड स्टारला विकलं आहे. यामुळे ती तिची चर्चा सोशल मीडियात प्रचंड प्रमाणात होत आहे.

Bhagyashree Kamble

आपण अनेकदा ऐकलं असेल कुणी धान्य विकले तर कुणी घर, गाडी, घोडे अगदी मुले किंवा पालक. पण कधी कुणी कौमार्य विकले असल्याचं आपण ऐकलं होतं का? ऐकून आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं घडलं आहे. एका तरुणीनं आपलं कौमार्य तब्बल १८ कोटींना विकलं आहे. तिनं आपलं कौमार्य एका हॉलिवूड स्टारला विकलं असल्याचं तिने सांगितलं.

लॉरा असं तरुणीचं नाव आहे. तिने आपलं कौमार्य एका हॉलिवूड स्टारला विकले. ती २२ वर्षांची असून, लॉराने त्यासाठी बोली लावली होती. शेवटी तिने कौमार्य १८ कोटी रुपयांना विकली. आयुष्य बदलून टाकणारी रक्कम मिळाल्यानंतर तिने याची माहिती माध्यमांमध्ये दिली.

तरुणीने सांगितले की, तिने यासाठी एस्कॉर्ट एजन्सी सिंड्रेलामध्ये साइन अप केले होते. लक्झरी जीवन जगण्यासाठी आणि आयुष्य उत्तम घालवण्यासाठी तिने कौमार्य विकण्याचे ठरवले होते.

लॉराने सांगितलं की, यात विविध राजकारणी आणि व्यावसायिकांनी लिलावात भाग घेतला होता. परंतु शेवटी, हॉलिवूड अभिनेत्याने बोली जिंकली. लॉरा म्हणाली की, 'आजकाल तरुणी काहीही न मिळवता त्यांचे कौमार्य गमावतात. निदान मी माझे भविष्य सुरक्षित केले आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुष्काळाच्या पाहणी दौऱ्याला दांडी; जिल्हाधिकाऱ्यांनी केज तहसीलदारांचा पदभार तडकाफडकी काढला

Maharashtra News Live Update: मुंबई आणि उपनगरात ढगांच्या गडगडासह जोरदार पाऊस

१ मेसेजचे १४ पैसे घेणार WhatsApp! १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम, तुमच्यावर काय परिणाम?

Skipping Dinner For Diabetes: रात्रीचे जेवण टाळल्याने डायबिटीज कंट्रोलमध्ये राहतो का? रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो? जाणून घ्या

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

SCROLL FOR NEXT