धक्कादायक! ब्लाउजवरून नवऱ्याशी भांडण; स्वत:ला खोलीत कोंडून घेत महिलेची आत्महत्या Saam Tv
देश विदेश

धक्कादायक! ब्लाउजवरून नवऱ्याशी भांडण; स्वत:ला खोलीत कोंडून घेत महिलेची आत्महत्या

आंध्र प्रदेशमधील हैदराबादमध्ये एका ३६ वर्षीय महिलेने ब्लाउजची शिलाई आवडत नसल्यामुळे आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हैदराबाद : आंध्र प्रदेशमधील हैदराबादमध्ये एका ३६ वर्षीय महिलेने ब्लाउजची शिलाई आवडत नसल्यामुळे आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीने तिच्या पतीला ब्लाउजची शिलाई सुधारून आणण्यास सांगितले होते. परंतु, पतीने याला नकार दिला. त्यानंतर या क्षुल्लक गोष्टीवरून दोघांचे चांगलेच भांडण झाले, त्यातून पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

हे देखील पहा-

या प्रकरणी पोलिसांनी माहिती देताना सांगितले आहे की, ही महिला तिच्या घरी गळफास घेत लटकलेल्या अवस्थेत आढळली आहे. आतापर्यंतच्या तपासामध्ये असे समोर आले आहे की, शनिवारी महिलेचे पतीबरोबर भांडण झाले होते. कारण तिला तिच्या ब्लाउजची शिलाई आवडली नव्हती. Wife commits self slaughter by strangulation

पतीने तिच्या सूचनेनुसार तिच्या ब्लाउजची शिलाई सुधारावी अशी तिची इच्छा होती. परंतु, पण पतीने तसे केले नाही. यावरून दोघांमध्ये चांगलीच जोरदार वादावादी झाली. त्यानंतर पत्नीने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malti Chahar Hot Photos: भर उन्हात मालती चहरचा कुल अंदाज; हॉटनेस पाहून चाहते झाले घायाळ

Famous Actress Death : प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, मनोरंजन विश्वावर शोककळा

Political News : ऐन निवडणुकीत राजकीय भूकंप होणार, अजित पवार गटाचे १५ ते २० आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात

High Blood Pressure: रोजच्या या ४ चुकांमुळे वाढतो BP; वेळीच व्हा सावध, डॉक्टरांनी सांगितली महत्वाची माहिती

IAS Transferred: राज्यातील प्रशासनात मोठा फेरबदल; २४ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या जिल्ह्यात कोण कलेक्टर? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT