IMD Rain Alert Saam Tv
देश विदेश

IMD Rain Alert: कडाक्याच्या थंडीसोबत पावसाचा इशारा, कुठे अन् कधी कोसळणार पाऊस? जाणून घ्या

Weather Update: दिल्ली-एनसीआरमध्ये ३ मार्च रोजी हलका पाऊस होण्याची शक्यता वळवण्यात गाली आहे. येथील कमाल तापमान २६ अंश सेल्सिअस तर किमान तापमान दिवसभर १५ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.

Satish Kengar

Weather Update Today 3 March 2024:

दिल्ली-एनसीआरमध्ये ३ मार्च रोजी हलका पाऊस होण्याची शक्यता वळवण्यात गाली आहे. येथील कमाल तापमान २६ अंश सेल्सिअस तर किमान तापमान दिवसभर १५ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. हवामान खात्यानुसार, ३ मार्च रोजी सकाळी हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.

ताशी ५० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहतील

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, हिमालयीन भागात बर्फवृष्टी सुरूच आहे. त्याचा परिणाम दिल्ली आणि उत्तर प्रदेशसह आसपासच्या मैदानी भागात दिसून येत आहे. येथे ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. पुढील काही तासांत हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशच्या विविध भागात सुमारे ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील आणि पाऊस पडेल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हवामान खात्याने सांगितलं आहे की, शनिवारी एनसीआरमध्ये कमाल तापमान २५ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १८ अंश सेल्सिअस होते. तसेच गेल्या २४ तासांत दिल्लीच्या विविध भागात २ मिमी पाऊस झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ८.३० ते ५.३० दरम्यान पुसा परिसरात २.५ मिमी पाऊस झाला. दुपारी येथे ताशी ३० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते.  (Latest Marathi News)

तसेच उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये पुढील दोन दिवस पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, ३ मार्च रोजी सिक्कीम आणि नागालँडमधील काही भागात पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडेल. याशिवाय पंजाब आणि हरियाणाच्या विविध भागात हलक्या पावसाची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL match fixing : गुजरात-राजस्थान सामन्यात झाली फिक्सिंग ? त्या एका व्हिडिओने उडाली खळबळ, पाहा

Maharashtra News Live Update: रायगड जिल्ह्यात अनेक भागात वाहतूक कोंडी

Superstar Scammed: प्रसिद्ध अभिनेत्याची ७ कोटींची फसवणूक, २ वर्षे बँकेतून उडवले पैसे; धक्कादायक घोटाळा उघड

Marathi Actor : मनोरंजनसृष्टी हादरली! प्रसिद्ध मराठी अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला; ३० जणांच्या टोळक्याने घेरले अन्...

Heart Attack Recovery: हार्ट सर्जरीनंतर हृदय पुन्हा मजबूत कसं करायचं? तज्ज्ञांनी सांगितला व्यायामाचा योग्य नियम; नक्की वाचा

SCROLL FOR NEXT