Viral-VIdeo Saam
देश विदेश

Viral: बायकोनं नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, हॉटेलमध्ये प्रेयसीसोबत 'या' अवस्थेत होता, VIDEO तुफान व्हायरल

Cheating Husband Caught Red-Handed: एका व्हायरल व्हिडिओने सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवली आहे. या व्हिडिओमध्ये एका महिलेने आपल्या पतीला हॉटेलमध्ये परस्त्रीसोबत रंगेहाथ पकडले आहे.

Bhagyashree Kamble

सध्या विवाहबाह्य संबंधांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. अशातच एका व्हायरल व्हिडिओने सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवली आहे. या व्हिडिओमध्ये एका महिलेने आपल्या पतीला हॉटेलमध्ये परस्त्रीसोबत रंगेहाथ पकडले आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

महिलेला आधीपासूनच आपल्या पतीवर संशय होता. तो संशय हळूहळू वाढत गेला. तिने नवऱ्याला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. महिलेने आपल्या मुलांसोबत थेट हॉटेल गाठलं आणि नवऱ्याला तसेच तिच्या प्रेयसीला रंगेहाथ पकडलं.

व्हायरल व्हिडिओत नेमकं काय?

व्हायरल व्हिडिओमध्ये पत्नी दार ठोठावून खोलीच्या आत जाते. तिच्या हातात कॅमेरा असतो. ती शूट करत खोलीच्या आत जाते. बायकोला पाहताच नवऱ्याला घाम फुटतो. तो घाबरतो. पत्नीकडे वारंवार माफी मागतो. तसेच प्रेयसीला तिच्या घरी जाऊ देण्याची विनंती करतो. मात्र,महिला दोघांची वाट अडवते. नवरा महिलेच्या हातातून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न करतो. मात्र, तरीही ती शूट करते.

या दरम्यान, महिला संतापाच्या भरात पतीला प्रश्न विचारत असते. अशा नवऱ्याला जगण्याचा अधिकार नाही, असं म्हणत नवऱ्यावर संताप व्यक्त करते.

पत्नीने हा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियात व्हायरल केला. हा व्हिडिओ ट्विटरवरही व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्या व्यक्तीविरोधात संताप व्यक्त केला आहे. तर, काहींनी पत्नीच्या धाडसाचे कौतुक केले आहे. तर, काहींनी नवऱ्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत असून, हा व्हिडिओ नेमका कुठला आहे? अद्याप याची माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदेडच्या किनवट तालुक्यात पूर परिस्थिती

Mirchi Bhaji: पावसाळ्यात बनवा कुरकुरीत अन् खमंग मिरची भजी; सोपी रेसिपी वाचा

NCERT Partition Module : भारत-पाकिस्तान फाळणीचं नवं मॉड्यूल; काँग्रेस जबाबदार, नेहरूंच्या भाषणाचाही दाखला

गोविंदांनी उंच मनोऱ्यावर केला ‘छावा’चा सीन; मुख्यमंत्र्यांनी टाळ्या वाजवून दिली दाद |VIDEO

Peacock Feather Benefits: मोरपिस खिशात ठेवण्याचे फायदे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT