Viral Video Saam
देश विदेश

ट्रेन की OYO? तरूणीच्या अंगावर तरूण बिलगून झोपला अन्...; सीटवर कपलचं नको ते कृत्य, व्हिडिओ व्हायरल

Viral Couple Video: ट्रेन कोचमध्ये कपल रोमान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल. प्रवाशानं शूट करून सोशल मीडियावर शेअर केला. सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्यावर नेटकऱ्यांचा संताप.

Bhagyashree Kamble

  • ट्रेन कोचमध्ये कपल रोमान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल.

  • प्रवाशानं शूट करून सोशल मीडियावर शेअर केला.

  • सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्यावर नेटकऱ्यांचा संताप.

  • काहींनी पोलिस कारवाईची मागणी केली; “ओयो आहे की ट्रेन?” असा सवाल.

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. कपलचे बरेच व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल होतात. काही कपल पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह स्थितीत आढळतात. काही लोक या कपलचे व्हिडिओ शूट करून शेअर करतात. सध्या अशाच एका कपलचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ट्रेन कोच दिसत आहे. खालच्या सीटवर कपलचा रोमान्स सुरू आहे. एका प्रवाशानं व्हिडिओ शूट करून सोशल मीडियात व्हायरल केला आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये एक कपल दिसत आहे. ट्रेन कोचच्या शेवटच्या बाकावर तरूण आणि तरूणी झोपले आहेत. तरूण तरूणीच्या अंगावर आहेत. तसेच तो तरूणीचे चुंबन घेत आहे. एका प्रवाशानं हा व्हिडिओ शूट करून शेअर केला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला.

हा व्हिडिओ @divyakumaari या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून, आतापर्यंत लाखो लोकांनी तो पाहिला आहे. नेटकरी कपलवर संताप व्यक्त करत आहेत. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे अश्लील कृत्य करणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

काही वापरकर्त्यांनी पोलिसांना बोलावून संबंधित कपलवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने “ओयो आहे की ट्रेन?” असा सवाल उपस्थित केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटकऱ्यांकडून संतापाची लाट उमटली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope: मंगळवार ५ राशींसाठी भाग्याचा; कामात बढतीचे योग; वाचा संपूर्ण राशीभविष्य

Avika Gor: 'बालिका वधू'मधील लाडो लवकरच अडकणार विवाहबंधनात, अविकाच्या हातावर रंगली मेहंदी, पाहा फोटो

Maharashtra Live News Update: - सीना नदीला पुर आला अन् दिडशे लोकांची वस्ती पुर्णपणे पाण्याखाली गेली

Maharashtra HSC Exam 2025 : बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा! राज्य परीक्षा मंडळाकडून अर्ज भरण्यास मुदतवाढ

Maharashtra Politics : राजकीय उलथापालथ! एकनाथ शिंदेंची ताकद वाढली, चंद्रकांत पाटील यांचा शिंदे गटात प्रवेश

SCROLL FOR NEXT