viral Video Saam Tv News
देश विदेश

Viral Video: मेट्रो स्टेशनवर खुल्लमखुल्ला रोमान्स, जोडप्याचा किस करतानाचा VIDEO व्हायरल; नेटकरी म्हणाले..

Metro Platform kissing Video: व्हायरल व्हिडिओमध्ये एक जोडपं दिसत आहे. हे जोडपं किस करताना दिसत आहे. सध्या त्यांचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

Bhagyashree Kamble

सध्या कपलचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतात. कधी कपल्सचा रोमान्स, तर कधी आक्षेपार्ह कृत्य करताना कपल्स दिसतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहे. मेट्रो स्टेशनवर एक कपल खुलेआम प्लॅटफॉर्मवर किस करत आहेत. हा व्हिडिओ कोलकाता स्टेशनवरील असल्याची माहिती समोर आली आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

प्लॅटफोर्मवर कपल्सचं किस

व्हायरल व्हिडिओमध्ये एक जोडपं दिसत आहे. हे जोडपं किस करताना दिसत आहे. हा व्हिडिओ कोलकाता स्टेशनवरील असल्याची माहिती समोर आली आहे. स्टेशनच्या एका कडेला उभं राहून कपल किस करत आहे. तर, स्टेशनवरून येणारे आणि जाणारे प्रवासी त्यांना पाहत आहेत आणि दुर्लश करत आहेत.

व्हिडिओ पाहिल्यानंतर काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे.तर, काही नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली आहे. तर, काहींनी यात आक्षेपार्ह काहीच नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

एका नेटकऱ्यानं 'ते त्यांचे प्रेम आहे. मला यात काहीच अश्लील आढळले नाही.' तर, दुसऱ्यानं, 'ते कोणताही गुन्हा करत नाही आहेत.', आणखी एका नेटकऱ्यानं 'यात काय चुक आहे? लोकांनी आपल्या कामात लक्ष द्यावे.' तर, दुसऱ्या वापरकर्त्यानं 'सार्वजनिक ठिकाणी लघवी करण्यास परवानगी आहे. पण किस करायला का नाही?'असा सवाल विचारला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh-Mangal Yuti: 18 महिन्यांनी होणार बुध-मंगळचा दुर्मिळ संयोग; 'या' राशींचं भाग्य उजळणार

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात डेंगीचे 119 रूग्ण, मलेरियाचे 64 रूग्ण

Maiya Sanman Yojana: या राज्यातील महिलांना दर महिन्याला मिळतात ₹२५००; पैसे आले की नाही; असं करा चेक

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

SCROLL FOR NEXT