US President  saam Tv
देश विदेश

Israel-Hamas War: राजकीय हालचालींना वेग, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष नियोजित वेळेआधीच इस्लाइलमध्ये दाखल

Bharat Jadhav

US President joe Biden:

इस्राइल आणि हमासमध्ये ११ दिवसापासून युद्ध चालू आहे. या युद्धामुळे तिसऱ्या महायुद्धाची स्थिती निर्माण झाली असून यात हजारो लोकांची मृत्यू झालाय. इस्राइलच्या हवाई दलाने गाझा पट्टीवर घेराव घातलाय. याचदरम्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे इस्राइलमध्ये दाखल झाले आहेत. बायडन आणि इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांची भेट होणार आहे. त्यानंतर कदाचित युद्धाची दिशा निश्चित होणार आहे.

युद्ध चालू असताना बायडन यांचा इस्राइल दौरा जोखीम असलेला दौरा आहे. दरम्यान या अमेरिकेने इस्राइलला पाठिंबा दिला असून अमेरिकेची वचनबद्धता दाखवण्यासाठी आणि मध्यपूर्वीमधील परिस्थिती जाणून घेण्यासाठी बायडन यांचा हा दौरा महत्त्वाचा आहे. दरम्यान इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी जो बायडन यांना आमंत्रित केलं होतं. दरम्यान बायडन हे अम्मान, जॉर्डन येथेही जातील. ते येथे मॅजेस्टी अब्दुल्ला, इजिप्शियन राष्ट्राध्यक्ष सिसी आणि पॅलेस्टिनी प्राधिकरणाचे अध्यक्ष महमूद अब्बास यांचीही भेट घेणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: आरक्षणाची 50 % मर्यादा वाढवा, शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीचीही मागणी; भाजपची होणार कोंडी?

Maharashtra Politics: सेनेची मनसे होणार? उद्धव ठाकरे CM शिंदेंवर मात करणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Rhea Chakraborty : रिया चक्रवर्ती ५०० कोटींच्या घोटाळ्यात अडकली?

Haryana Election Exit Poll Result : हरियाणात काँग्रेस ५०, भाजप १५ तर 'आप'ला शून्य जागा; एक्झिट पोलची आश्चर्यचकित करणारी आकडेवारी

२ चिमुकली मुलं, अंबरनाथमधून गायब, कल्याणमधून अपहरण अन् पालघरला थरार...

SCROLL FOR NEXT