URI Sector: एका पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक, एक ठार Saam Tv
देश विदेश

URI Sector: एका पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक, एक ठार

जम्मू-काश्मीर मधील उरी सेक्टरमध्ये भारतीय लष्कराने पाकिस्तानी घुसखोराला पकडले आहे.

वृत्तसंस्था

श्रीनगर: जम्मू-काश्मीर Jammu Kashmir मधील उरी सेक्टरमध्ये URI भारतीय लष्कराने एका पाकिस्तानी घुसखोराला Pakistan infiltrator पकडले आहे. तर दुसऱ्या घुसखोराचा भारतीय सैन्याने खात्मा केला आहे. लष्करी सूत्रांनी माहिती दिली आहे की, उरीमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्याला पकडण्यात आलं आहे. 18-19 सप्टेंबरपासून उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून घुसखोरी करण्याचे प्रयत्न सुरु होते. ताब्यात असलेला दहशतवादी याच मोहिमेवर होता, असे सूत्रांनी सांगितले.

वृत्तसंस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार, नियंत्रण रेषेजवळ उरी सेक्टरमध्ये दहशतवादी आणि सैन्यामध्ये झालेल्या गोळीबारात चार जवानांना गोळी लागली आहे, त्यामुळे जखमी झाले आहेत. आतापर्यंत झालेल्या एन्काऊंटरमध्ये Encounters एका दहशतवाद्याचा खात्मा झाला आहे, तर अन्य दहशतवाद्यांचा शोध भारतीय लष्कर घेत आहे.

शनिवारी (ता. 25) भारतीय लष्कराला काही संशयास्पद हालचाली आढळून आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी उरी सेक्टरमध्ये शोध मोहिम सुरु करण्यात आली होती.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

NEET paper leak: 'मनी'साठी मनिषांनी फोडला पेपर, पुण्यातील 3 मनिषांचा कारनामा उघड

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

SCROLL FOR NEXT