UPSC  Saam Tv
देश विदेश

UPSC Exam 2025: विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! यूपीएससी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, वाचा एका क्लिकवर

UPSC Exam 2025 Date: काही दिवसांपूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोग २०२४ च्या परीक्षेचा निकाल लागला होता. या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे. यानंतर आता केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा २०२५ चे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

काही दिवसांपूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोग २०२४ च्या परीक्षेचा निकाल लागला होता. या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे. यानंतर आता केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा २०२५ चे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना वेळापत्रकानुसार अभ्यास करता येणार आहे. या परिपत्रकामध्ये परीक्षेच्या तारखा, अर्ज भरण्याची अंतिम तारीख यांची माहिती देण्यात आली आहे. (UPSC Exam 2025 Timetable)

यूपीएससी परिक्षा वेळापत्रकानुसार नागरी सेवा परीक्षा, अनडीए, सीडीए, वनसेवा, भूशास्त्रज्ञ अशा परीक्षा घेण्यात येणार आहे. २२ जानेवारी ते १९ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत या परीक्षा घेण्यात येणार आहे. नागरी सेवा परीक्षा २०२५, भारतीय वनसेवा परीक्षा म्हणजेच यूपीएससी पूर्वपरीक्षा २०२५ ची एकत्रितपणे नोंदणी करु शकणार आहे. ही परीक्षा २५ मे रोजी होणार आहे.नागरी सेवा पूर्व परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी २२ ऑगस्टपासून नागरी सेवा मुख्य परिक्षा २०२५ घेतली जाणार आहे.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि नौदल अकादमी (NDA-ANA) परिक्षा २०२५ आणि समाईक संरक्षण सेवा (CDA) परीक्षा २०२५ साठी नोंदणी ११ ते ३१ डिसेंबर २०२४ दरम्यान करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्याच्या वाळू धोरणात मोठे बदल, घरकुल योजनेसाठी १० टक्के वाळू मोफत मिळणार

Maharashtra Live News Update: घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना १० टक्के मोफत वाळू मिळण्याचा मार्ग मोकळा

Jio Special Offer: दिवाळीपूर्वी जिओची खास ऑफर! मोफत डेटा आणि कॉलिंगसह मिळतील अनेक फायदे, किंमत किती?

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी नाशिकमध्ये मोठी घडामोड, भाजप नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात

Maharashtra politics : ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात पुन्हा खिंडार, शिंदेंच्या शिवसेनेत अनेकांचा प्रवेश

SCROLL FOR NEXT