हे 43 मंत्री घेणार मंत्रिपदाची शपथ; वाचा सविस्तर  Saam Tv
देश विदेश

हे 43 मंत्री घेणार मंत्रिपदाची शपथ; वाचा सविस्तर

मंत्रिमंडळात 33 नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आज सायंकाळी सहा वाजता होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात आज 43 नेते शपथ घेणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात सामील झालेल्या 43 नेत्यांची अंतिम यादी आली आहे.ज्योतिरादित्य सिंधिया, पशुपती कुमार पारस, भूपेंद्र यादव, अनुपिया पटेल, शोभा करंदलाजे, मीनाक्षी लेखी, अजय भट्ट, अनुराग ठाकूर यांच्यासह अनेक नेत्यांची वर्णी केंद्रीय मंत्रीमंडळात लागली आहे. (These 43 ministers will be sworn in as ministers; Read detailed)

मंत्रिमंडळाचा विस्तार पाहता 10 मंत्र्यांचे प्रमोशन करण्यात आले आहे. तर मंत्रिमंडळात 33 नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे नेते आज संध्याकाळी मंत्री म्हणून शपथ घेतील.

- हे मंत्री घेणार मंत्री मंडळाची शपथ

1 नारायण तातू राणे

2 सर्वानंद सोनोवाल

3 डॉ. वीरेंद्र कुमार

4 ज्योतिरादित्य एम सिंधिया

5 रामचंद्र प्रसाद सिंह

6 अश्विनी वैष्णव

7 पाशु पति कुमार पारस

8 किरेन रिजिजू

9 राज कुमार सिंह

10 हरदीपसिंग पुरी

11 मनसुख मांडवीया

12 भूपेंद्र यादव

13 परशोत्तम रुपाला

14 जी. किशन रेड्डी

15 अनुरागसिंग ठाकूर

16 पंकज चौधरी

17 अनुप्रिया सिंह पटेल

18 डॉ. सत्य पालसिंग बघेल

19 राजीव चंद्रशेखर

20 शोभा करंदलाजे

21 भानु प्रतापसिंह वर्मा

22 दर्शना विक्रम जरदोष

23 मीनाकाशी लेखी

24 अन्नपूर्णा देवी

25 ए. नारायणस्वामी

26 कौशल किशोर

27 अजय भट्ट

28 बी.एल. वर्मा

29 अजय कुमार

30 चौहान देवूसिंह

31 भगवंत खुबा

32 कपिल मोरेश्वर पाटील

33 प्रतिमा भौमिक

34 सुभाष सरकार डॉ

35 डॉ भागवत किशनराव कराड

36 डी.आर. राजकुमार रंजन सिंग

37 डॉ. भारती प्रवीण पवार

38 बिश्वेश्वर टुडू

39 शांतनु ठाकूर

40 डॉ.मुंजापारा महेंद्रभाई

41 जॉन बारला

42 डॉ. एल मुरुगन

43 निसिथ प्रामणिक

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : मध्य रेल्वे विस्कळीत, लोकल २० मिनिटे उशिराने

मोठी बातमी! बच्चू कडू शिंदेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश, पण ठेवली 'ही' अट

अमोल मिटकरींचा पत्ता कट, सुनेत्रा पवारांनी दिली या नेत्याला आमदारकी, नेमकं गणित काय?

Nail color change: नखांचा रंग निळा पडत असेल तर 'हे' आजार असू शकतात; लक्षणं दिसताच डॉक्टरांकडे घ्या धाव

IPL 2026 Points Table: मुंबईच्या पराभवाने पॉईंट्स टेबलमध्ये मोठा बदल, पाहा कोण कुठल्या क्रमांकावर?

SCROLL FOR NEXT