Delhi Earthquake Saam Tv
देश विदेश

Delhi Earthquake: दिल्ली-एनसीआर ७२ तासांत दुसऱ्यांदा भूकंपाने हादरले; व्हिडिओ व्हायरल

Delhi Earthquake: या भूकंपाची तीव्रता किती होती याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.

Bharat Jadhav

Delhi Earthquake:

राजधानी दिल्ली आणि एनसीआरमध्ये आज पुन्हा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. दुपारी ४ वाजून १८ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. धक्के जाणवल्यानंतर नागरिक घराबाहेर पडल्याचं दिसून आले. या भूकंपाचं केंद्रस्थान नेपाळ असून या भूकंपाची तीव्रता ५.६ रिक्टर स्केल असल्याची नोंद नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नोंदवण्यात आले आहे. (Latest News)

या भूकंपामुळे आतापर्यंत कोणीही मृत किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान दोन दिवसांपूर्वी देशाच्या राजधानीत भूकंपाचा जोरदार धक्का बसला होता.मागील आठवड्यातदेखील नेपाळमध्ये भूकंप झाला होता. यात हजारो नागरिकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान भूकंप येणार असल्याविषयी अचूक अंदाज लावता येत नाही तसेच किंवा कधी येऊ शकतो हे सांगता येत नाही. यामुळे भूकंप आला तर सुरक्षितस्थळी जावे. तसेच संरक्षण उपाय केले पाहिजेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : आधी ज्ञानेश कुमार, नंतर मोदी-शाहंनाही हटवणार; राहुल गांधींचा थेट इशारा

धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करत संपवलं; नक्की काय घडलं?

Pooja Sawant: पूजा सावंतच्या सौंदर्याची भुरळ! पिवळ्या लेहेंग्यातील मनमोहक लूक पाहिलात का?

Railway Recruitment 2026 : रेल्वेत नोकरीची संधी; तब्बल ३५४८ पदांसाठी भरती; अर्ज कुठे अन् कसा करावा?

रत्नागिरीकरांसाठी महत्त्वाची बातमी! आजपासून पाणी कपात लागू; 'या' दिवशी राहणार पाणी बंद ? वाचा

SCROLL FOR NEXT