Scary Snake Viral Video Instagram/@wild_animal_pix
देश विदेश

Scary Snake Viral Video: जेव्हा सापच सापाला जिवंत गिळतो... व्हिडिओ पाहून उडेल काळजाचा थरकाप!

Scary Snake Viral Video: कित्येकदा रागाच्या भरात ते स्वतःच्याच प्रजातीतील सापालाही गिळून टाकतात.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

Scary Snake Viral Video: साप... ज्याच्या नावानेही लोकांना घाम फुटतो आणि तो समोर आला तर ते पाहून कोणाचाही थरकाप उडतो. जगात असे अनेक विषारी साप (Snake) आहेत, जे एका डसण्याने कोणाचाही जीव घेऊ शकतात. राग आल्यावर ते प्राण्यांनासुद्धा सोडत नाहीत, तर कित्येकदा रागाच्या भरात ते स्वतःच्याच प्रजातीतील सापालाही गिळून टाकतात. नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही आश्चर्यचा धक्का बसेल आणि थरकाप उडेल. (Snake News)

नुकताच व्हायरल होत असलेला हा धक्कादायक व्हिडिओ (Viral Video) भल्याभल्यांची घाम फोडत आहे. या भयंकर व्हिडिओमध्ये एक साप जंगलात दुसऱ्या सापाची शिकार करताना आणि त्याला जिवंत गिळताना दिसत आहे, ज्याला पाहून युजर्सही थक्क झाले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडिओत लाल रंगाचे तोंड असलेला एक धोकादायक भयानक विषारी साप जंगलाच्या मध्यभागी दुसऱ्या सापाची शिकार करताना दिसत आहे.

पाहा व्हिडिओ -

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील वाइल्ड अॅनिमल पिक्स नावाच्या इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत चार लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत. या व्हायरल व्हिडिओला 1 लाख 29 हजारांहून अधिक लोकांनी या लाईक केले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं

मित्र शूट करत राहिले अन् रीलस्टारचा बुडून मृत्यू, तो रील अखेरचा ठरला, भंडाऱ्यात खळबळ

Shoe Bite Remedy: नवीन बूट घातल्यानंतर पायाला चावतात का? 'या' नैसर्गिक उपायांनी मिळवा झपाट्याने आराम

Horoscope Monday Update : अचानक हाती येईल पैसा, वाचा आजचे खास राशीभविष्य

Maharashtra Politics: मराठी एकजुटीच्या द्वेषाची फडणवीसांना कावीळ झाली, सामानाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्र्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT