Corona: आंतरराष्ट्रीय प्रवास करून राज्यात येताना RTPCR चाचणी बंधनकारक Saam Tv
देश विदेश

Corona: आंतरराष्ट्रीय प्रवास करून राज्यात येताना RTPCR चाचणी बंधनकारक

आंतरराष्ट्रीय प्रवास करून राज्यात येताना केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागामार्फत आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नकारात्मक RT-PCR अहवाल अनिवार्य करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई: आंतरराष्ट्रीय प्रवास International flights करून राज्यात येताना केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागामार्फत वेळो वेळी जारी करण्यात आलेले आदेश आजपासून लागू होणार आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नकारात्मक RT-PCR अहवाल अनिवार्य केला आहे.

महाराष्ट्र सरकारने State Government युरोप, मध्य-पूर्व आणि दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांसाठी नकारात्मक RT-PCR अहवाल अनिवार्य केला आहे. तथापि, त्यांनी त्यांच्यासाठी 14-दिवसांच्या अलग ठेवण्याची Quarantine अट काढून टाकली. आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी केंद्र सरकारने जारी केलेल्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉल (SOP) नुसार हा निर्णय घेण्यात आला.

केंद्र शासनाच्या नियमांप्रमाणे आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या व्यक्तीने जरी लसीचे दोन्ही डोस पूर्ण घेतले असतील तरी कोरोनाची आरटीपीसीआर (RT PCR) चाचणी करणे बंधनकारक आहे. हाच नियम राज्यातही लागू राहील असे पत्रक राज्य सरकारने प्रसिध्दीस दिले आहे.

“याचा अर्थ त्यांना राज्यात प्रवेश करण्यासाठी नकारात्मक आरटी-पीसीआर अहवालाची आवश्यकता असेल. आरटी-पीसीआर नमुना संकलन Sample राज्यातील विमानतळांवर उतरण्याच्या नियोजित वेळेपूर्वी 72 तासांच्या आत घेतले असलेले पाहिजे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

oil free puri : टम्म फुगलेल्या पुऱ्या बनवण्याची अचूक पद्धत; खाताना हाताला लागणार नाही एक थेंबही तेल

Maharashtra Politics: अजित पवार गटाचा शिवसेनेला जोरदार धक्का; २००पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Mumbai : एका दिवसात मुंबई दर्शन! 'ही' ७ ठिकाणं पाहिलीत तर दिवस बनेल खास

भर मंडपात नवरदेवासह नातेवाईकांना डिझेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न! प्रेमविवाहाचा असा बदला पाहून हादरून जाईल मन

Maharashtra News Live Update: जेम्स अँड ज्वेलरी क्षेत्रात भारताला नंबर वन बनवण्याचे लक्ष्य

SCROLL FOR NEXT