IAS Ravi Sihag Transfer  Saam tv
देश विदेश

प्रशासनात पुन्हा फेरबदल; बड्या IAS अधिकाऱ्याची अचानक बदली, कुठे होणार नियुक्ती?

IAS Ravi Sihag : प्रशासनात पुन्हा फेरबदल झाले आहेत. बड्या IAS अधिकाऱ्याची अचानक बदली झाली आहे.

Vishal Gangurde

आयएएस रवि कुमार सिहाग यांची कॅडर बदली

रवि कुमार सिहाग मध्य प्रदेश कॅडरमधून AGMUT कॅडरमध्ये जाताहेत

पत्नी आयएएस इशिता राठी यांच्यासोबत राहण्यासाठी केली विनंती

IAS Ravi Sihag : UPSC टॉपर आणि आयएएस अधिकारी रवि कुमार सिहाग पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आयएएस अधिकारी रवि हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. प्रेम विवाहानंतर IAS रवि यांनी पत्नी IAS Shita Rathi यांच्यासोबत राहण्यासाठी कॅडर बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

आयएएस रवि कुमार सिह मध्य प्रदेश कॅडरमधून AGMUT Cadre येथे जात आहेत. Department of Personnel and Training ने लग्नाच्या आधारावर बदली करण्यास मंजुरी दिली आहे. त्यांच्या बदली करण्याचा विनंतीला ९ मार्च २०२६ रोजी आदेश जारी केले आहेत.

मध्य प्रदेश कॅडरमध्ये राहणारे IAS रवि कुमार सिहाग यांनी आयएएस इशिता राठी यांच्याशी १६ डिसेंबर २०२५ रोजी लग्न केलं. दोघांचा प्रेमविवाह आहे.इशिता राठी या AGMUT कॅडरच्या अधिकारी आहेत. इशिता यांची फेब्रुवारी महिन्यात कराईकल (पद्दुचेरी) मध्ये जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली. मध्य प्रदेशमध्ये रवि कुमार सिहाग यांची उप-विभाग अधिकारी (SDO), सामान्य प्रशासन विभागात कार्यरत आहे. आता त्यांची नियुक्ती आता AGMUT कॅडरमध्ये पुद्दूचेरी किंवा राज्यातील कोणत्या भागात होणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तपदाचा डॉ विजय सूर्यवंशी यांनी स्वीकारला पदभार

पिंपरी चिंचवड महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी आज सकाळी पदभार स्वीकारला आहे.त्यांच्यामुळे महापालिकेला पूर्ण वेळ आयुक्त मिळाला आहे. शेखर सिंह यांची बदली झाल्यानंतर महापालिका आयुक्तपद रिक्त होते. महापालिकेचा अतिरिक्त कार्यभाग हे महामेट्रोचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे होता. परंतु सूर्यवंशी यांच्या रुपाने आता महापालिकेला पूर्ण वेळ आयुक्त मिळालं आहे. त्यांच्यावर महापालिकेला कर्जमुक्त करण्याचं मोठा आव्हान डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्यासमोर असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT