Ratan Tata @YEARS
देश विदेश

...जेव्हा रतन टाटा यांनी त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या मिशनबद्दल सांगितले

देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी मोठा खुलासा केला

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था: देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांनी एक मोठा खुलासा केला आहे. आसाममधील 7 कर्करोग रुग्णालयांचे (Hospital) उद्घाटन आणि नवीन आजून एका रुग्णालयांच्या पायाभरणीच्या वेळी टाटा यांनी मोठा खुलासा केला आहे. की त्यांनी आता आपले जीवन आरोग्यासाठी समर्पित केले आहे. आपल्या आयुष्यातील शेवटची वर्षे आरोग्यासाठी समर्पित केल्याचे ज्येष्ठ उद्योगपती यावेळी म्हणाले आहेत.

पाहा व्हिडिओ-

रतन टाटा म्हणाले की, आसामला असे राज्य बनवा की सर्वानी त्याचा सन्मान केला पाहिजे. टाटा यांनी दिब्रुगढमध्ये कर्करोग उपचारातील उत्कृष्ट 7 संस्थांच्या उद्घाटन समारंभात हे सांगितले आहे. पंतप्रधान (Prime Minister) मोदी या संस्थांचे उद्घाटन केले आहेत.

हे देखील पाहा-

मंचावर पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत रतन टाटा म्हणाले, 'मला हिंदीत भाषण देता येत नाही, त्यामुळे मी इंग्रजीत बोलेन. पण संदेश एकच असेल की. माझ्या मनातून... आसामला सर्वांचा आदर करणारे आणि सर्वांसाठी आदर असलेले राज्य बनवा.' पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाममधील (Assam) 7 उत्कृष्ट कर्करोग रुग्णालयांचे उद्घाटन करणार आहेत. ते दिब्रुगडमधील आसाम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील कॅन्सर सेंटरचे उद्घाटन करतील.

ते बारपेटा, तेजपूर, लखीमपूर, जोरहाट, दरंग आणि कोकराझार येथे इतर 6 कर्करोग रुग्णालयांचे उद्घाटन देखील करणार आहेत. याशिवाय इतर 7 कॅन्सर हॉस्पिटलची पायाभरणीही ते करणार आहेत. धुबरी, नलबारी, नागाव, शिवसागर, तिनसुकिया आणि गोलाघाट या ठिकाणी नवीन कर्करोग रुग्णालये बांधली जाणार आहेत. ही कर्करोग रुग्णालये आसाम सरकार आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त पुढाकाराने आसाम कॅन्सर केअर फाउंडेशनद्वारे बांधली जात आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

SCROLL FOR NEXT