Nagaland Election Result 2023, RPI Ramdas Athawale SAAM TV
देश विदेश

Nagaland Election Result: नागालँडमध्ये रामदास आठवलेंचा डंका; RPI आठवले गटाचे २ उमेदवार विजयी

Ramdas Athawale News : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या पक्षाच्या दोन उमेदवारांचा विजय झाला आहे.

Nandkumar Joshi

RPI Athawale Wins 2 Seats in Nagaland : नागालँडमध्ये विधानसभेच्या ६० जागांसाठी झालेल्या निवडणुकांची मतमोजणी आज होत आहे. सुरुवातीच्या निकालांचे कल जाहीर झाले आहेत. नागालँडमध्ये भाजप-एनडीपीपी युतीला सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडी मिळताना दिसत आहे. त्याचवेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आरपीआय (आठवले गट) पक्षाने नागालँडमध्ये दोन जागांवर विजय मिळवला आहे. (Latest Marathi News)

नागालँड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. निवडणूक निकालाचे सुरुवातीचे कल बघता राज्यात भाजप-एनडीपीपी आघाडीनं सत्तेकडे आगेकूच केल्याचे दिसून येते. रामदास आठवले यांच्या आरपीआय (आठवले गट) या पक्षाने या निवडणुकीत दोन जागांवर विजय मिळवला आहे.

दुपारपर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार, एनडीपीपीने दोन जागांवर विजय मिळवला आहे. तर २५ जागांवर आघाडीवर होता. भाजपनेही दोन जागा जिंकल्या, तर १२ जागांवर आघाडीवर होते. लोकजनशक्ती पक्षाने तीन जागांवर आघाडी घेतली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Reviver Upay: रविवारी हे उपाय बदलतील तुमचं आयुष्य; सर्व समस्यांपासून मिळेल मुक्तता

Tithal Beach : पावसाळ्यात 'तिथल' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

Maharashtra Live News Update: लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल

'Bigg Boss 19'च्या सदस्याने नॅशनल TVवर दिली प्रेमाची कबुली; गुडघ्यावर बसून केला प्रपोज, पाहा रोमँटिक VIDEO

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! ठाण्यावरून थेट गेट वे ऑफ इंडियाला जा, तयार होतोय नवा भुयारी मेट्रो मार्ग; सर्वाधिक फायदा कुणाला?

SCROLL FOR NEXT