Jaisalmer Car Video saam tv
देश विदेश

Jaisalmer Car Video: तरूणीने मर्यादा ओलांडल्या...रस्त्यात कार थांबवली, म्हाताऱ्यासोबत नको ते केलं, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ

Jaisalmer Obscene Car Video: जैसलमेरमध्ये तरूणीने मर्यादा ओलांडल्याची घटना घडली. रस्त्यात कार थांबवून म्हाताऱ्यासोबत नको ते कृत्य केल. तरुणीच्या कृत्याचाही व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Vishal Gangurde

राजस्थानच्या जैसलमेरमघ्ये भयंकर घटना घडली आहे. तरुणीने एका ज्येष्ठ नागरिकासोबत अश्लील कृत्य केलं. या कृत्याचा व्हिडिओ बनवून अश्लील वेबसाईटवर अपलोड केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या आरोपानंतर पोलिसांनी तरुणी आणि तिच्या पुरुष सहकाऱ्याला अटक केली आहे. जैसलमेरच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या डोडाघाट येथील रहिवाशी असलेली २४ वर्षीय स्मृती आणि बिहारच्या २८ वर्षीय शानू कुमारला जैसलमेर पोलिसांच्या पथकाने नोएडा येथून अटक केलं. त्यानंतर पोलिसांनी दोघांना पुन्हा जैसलमेर येथे आणलं. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपींना शनिवारी अटक केली आहे.

दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. आरोपींवर या प्रकारचे अनेक व्हिडिओ बनवल्याचा पोलिसांचा आरोप आहे. स्मृतीने जैसलमेरमध्ये ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकासोबत अश्लील कृत्य करून व्हिडिओ बनवला. या कृत्याचा व्हिडिओ बनवताना शानू पहिल्या सीटवर बसला होता.

व्हिडिओमध्ये काय आहे?

कथित व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तरुणीने सामसूम रस्त्यात कार थांबवली. त्यानंतर बकरी चारायला घेऊन जाणाऱ्या ७० वर्षीय व्यक्तीला बोलवलं. त्यानंतर तरुणीने या व्यक्तीसोबत अश्लील कृत्य केलं. या आरोपींनी अश्लील कृत्याचा व्हिडिओ वेबसाइटवर अपलोड केला. संपूर्ण प्रकरण ४ मे रोजी उघडकीस आलं. व्हिडिओ समोर आल्यानंतर गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे.

आणखी एक व्हिडिओ व्हायरल

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडिओ समोर आला होता. कथित व्हिडिओमध्ये एक महिला दौसाजवळ एका व्यक्तीसोबत अश्लील कृत्य करत असल्याचं दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, आरोपीने कार थांबवली. त्यानंतर दौसाचं अंतर विचारलं. त्यावेळी महिलेने या व्यक्तीला मोहात पाडलं. व्हिडिओतील लोकांचे चेहरे धुसर होते. आरोपींनी हा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केला आहे. या प्रकरणाचाही तपास सुरु करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मोहरम सणानिमित्त मंगळवारी होणारा 48 तासांचा शटडाऊन रद्द

Chanakya Niti: प्रत्येक महिलेमध्ये असायला हवेत हे 5 गुण; चाणक्यांचे विचार बदलू शकतात आयुष्य

Operation Tiger: मातोश्रीबाहेर शिंदेसेनेची बॅनरबाजी, ६ खासदारांच्या प्रवेशानंतर ठाकरेंना डिवचलं; पाहा VIDEO

ज्यांचं नाव लागेल तेच खरे नशीबवान! घराचं स्वप्न कोणाचं पूर्ण होणार? 13 फ्लॅट्ससाठी 17,755 अर्जदारांचे नशीब पणाला

Tuesday Horoscope : नोकरीच्या समस्या सुटणार, 5 राशींवर होणार धनवर्षाव; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT