Narendra Modi News Ani/twitter
देश विदेश

Narendra Modi News: भ्रष्टाचाऱ्यांवरील कारवाईमुळे काही लोक...';PM नरेंद्र मोदी यांचा विरोधकांना थेट इशारा

Narendra Modi latest news : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाऱ्यांवरील कारवाईवरून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे

Vishal Gangurde

Narendra Modi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाऱ्यांवरील कारवाईवरून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांवर करणाऱ्या तपास यंत्रणा आणि कोर्टाच्या निर्णयांवर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या कारवाईमुळे नाराज होत असतील, तरीही कारवाई थांबणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे . (Latest Marathi News)

नरेंद्र मोदी यांना आज भाजपच्या (BJP) केंद्रीय कार्यालयाचा विस्तार आणि रहिवासी संकुलांच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती लावली. या कार्यक्रमात नरेंद्र मोदी बोलत होते.

नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, 'भाजप सत्तेत येतो, तेव्हा भ्रष्टाचार पळून जातो. पीएमएलए कायद्यांतर्गत सरकारच्या काळात पाच हजार कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली होती. या कायद्यांतर्गत भाजपने गेल्या ९ वर्षात १ लाख १० हजार कोटी रुपयांहून अधिक संपत्ती जप्त केली आहे. मात्र, भ्रष्टाचार करणाऱ्यांवर तपास यंत्रणा कारवाई करत आहेत, मात्र, त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत'. (Narendra Modi Latest News In Marathi)

'कोर्टानंही काही निर्णय दिल्यास त्यावरही प्रश्न उपस्थित केले जात आहे. 'काही पक्षांनी मिळून 'भ्रष्टाचारी बचाओ अभियानं' सुरु केलं आहे', असेही नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले .

'गेल्या सत्तर वर्षांत भ्रष्टाचाऱ्यांच्याविरोधात कारवाई केली जात आहे. या कारवाईने काही लोक नाराज होतील, पण त्यांच्या खोट्याआरोपांमुळे भ्रष्टाचारांविरोधातील कारवाई थांबणार नाही, असा इशारा देखील नरेंद्र मोदी यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पावसाळ्यात बनवा चटपटीत टोमॅटो चीज चटणी पकोडा; एकदा खाल्लं की खातच राहाल|Tomato Cheese Chutney Pakoda

Chanakya Niti: राग संपवू नका, त्यावर नियंत्रण ठेवा; चाणक्यांनी यश मिळवण्यासाठी दिला मोलाचा सल्ला

Maharashtra News Live Update: पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट; पुढील तीन तासांत मुसळधार पावसाचा इशारा

Paneer Puff Recipe: घरच्या घरी बनवा खुसखुशीत पनीर पफ; चहासोबत लागेल भन्नाट चव

महावितरणचा हलगर्जीपणा! विजेच्या धक्क्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

SCROLL FOR NEXT