petrol diesel price today Saam TV
देश विदेश

Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये उडाला भडका; वाचा तुमच्या शहरात कितीने वाढल्या किंमती

Petrol Diesel Price Today: ब्रेंड क्रूड ०.६९ ने वाढले असून त्याची किंमत ७७.४८ डॉलर इतकी झाली आहे.

Ruchika Jadhav

Petrol Diesel Rate: आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. यासह अनेक शहरांमध्ये कच्चा तेलाच्या किंमतीत बदल झाल्याचे पहायला मिळत आहे. भारतात रोज सकाळी ६ वाजता कच्चा तेलाच्या किंमती जाहीर केल्या जातात. आज WTI क्रूड ०.७७ रुपयांनी वाढलं आहे. म्हणजे याची किंमत ७३.२३ डॉलर प्रति बॅरल इतकी झाली आहे. तर ब्रेंड क्रूड ०.६९ ने वाढले असून त्याची किंमत ७७.४८ डॉलर इतकी झाली आहे. (Latest Petrol Diesel Rate)

आज नोएडामध्ये पेट्रोल ९६.७९ रुपये झाले असून डिझेलची किंमत ८९.९३ रुपये प्रति लिटर इतकी झाली आहे. गाझियाबादमध्ये पेट्रोल ९६.४४ रुपये झाले असून डिझेलची किंमत ८९.९२ रुपये प्रति लिटर इतकी झाली आहे. लखनऊमध्ये पेट्रोल ९६.६२ रुपये झाले असून डिझेलची किंमत ८९.८१ रुपये प्रति लिटर इतकी झाली आहे. पटनामध्ये पेट्रोल १०७.२४ रुपये झाले असून डिझेलची किंमत ९४.०४ रुपये प्रति लिटर इतकी झाली आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.७३ रुपये आणि डिझेल ९४.३३ रुपये प्रति लिटर

– कोलकाता में पेट्रोल १०६.०३ रुपये और डीजल ९२.७६ रुपये प्रति लीटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. (Petrol Diesel Price)

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Arya Encounter Mystery: रोहित आर्यचा एन्काऊंटर की हत्या? रोहितच्या वकिलाच्या दाव्यानं खळबळ

Sikandar Shaikh Arrest: पहिलवान सिकंदर शेखला अटक; पोलिसांच्या कारवाईने कुस्ती क्षेत्रात खळबळ|VIDEO

Mumbai Crime : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; बीएमसी अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक

वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताची धडक, 7 वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला चारली धूळ

Crime News : आई की कसाई? बॉयफ्रेंडसाठी एकुलत्या एक मुलाची हत्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT