Petrol Diese Price Saam Tv
देश विदेश

Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल आज स्वस्त की महाग? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चढ-उतार होत असतात

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - देशात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरात चढ-उतार होत असतात. मात्र, पेट्रोल आणि डिझेलचे दर गेल्या काही दिवसापासून स्थिर असून त्यात कोणताही बदल झालेला नाही. आज मंगळवार 28 जून रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. याआधी 21 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाला होता.

प्रमुख शहरांमधील पेट्रोल- डिझेलचे भाव

दिल्ली - पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

मुंबई – पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल रुपये 97.28 रुपये प्रति लिटर

चेन्नई – पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल रुपये 94.24 रुपये प्रति लिटर

कोलकाता – पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल रुपये 92.767 रुपये प्रति लिटर

नोएडा - पेट्रोल 92.76 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लीटर

लखनऊ - पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर

हे देखील पाहा -

जयपूर - पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर

तिरुवनंतपुरम - पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल रुपये 96.52 रुपये प्रति लिटर

पाटणा - पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर

गुरुग्राम - पेट्रोल 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर

बेंगळुरू - पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लीटर

भुवनेश्वर - पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर

चंदीगड - पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर

हैदराबाद - पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलचे दर हे दररोज बदलतात. हे बदललेले दर रोज सकाळी सहा वाजता जाहीर केले जातात.तुम्हाला जर हे रोजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर पाहायचे असतील तर खालीलप्रमाणे जाणून घेऊ शकता.

-SMS द्वारे पेट्रोल-डिझेलचे रोजचे नवीन दर देखील जाणून घेऊ शकता. यासीठ इंडियन ऑइलचे ग्राहक RSP 9224992249 या नंबरवर आणि BPSL ग्राहक 9223112222 या क्रमांकावर RSP पाठवून दराबाबतची माहिती मिळवू शकतात. तर, एचपीसीएल ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPP price किंमत जाणून घेऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : मंचरमध्ये एकच खळबळ! मशिदीखाली सापडलं भुयार | पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: मिनी मंत्रालयावर चौथ्यांदा येणार महिलाराज,गट आरक्षण जाहीर होताच राजकीय घडामोडींला आला वेग

Saturday: सावधान! शनिवारी या गोष्टी चुकूनही घरी आणू नका, शनिदेवाचा होईल कोप

Shital Gore News : नगरमध्ये पोलिसाची दुकानदाराला मारहाण, विचारणा करण्यासाठी गेलेल्या महिलेला पोलीस ठाण्यात मारहाण

Akola : शेतकर्‍याचा मोबाइल पडला विहिरीत, पट्ट्याने बोलावलं आपत्कालीन पथक, २२ तासांचे रेस्क्यू

SCROLL FOR NEXT