India vs Pakistan 
देश विदेश

Pahalgam Attack: पाकिस्तानमधून फोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना फोन; ISI हस्तकांच्या टार्गेटवर विद्यार्थी

India vs Pakistan: पहलगाम हल्ल्यानंतर पाकडे चांगलेच हादरुन गेलेत. त्यामुळे उंदरासारख्या घाबरलेल्या आयएसआयच्या हस्तकांच्या टार्गेटवर विद्यार्थी आलेत. त्याचा ऑडिओ व्हायरल होतोय..मात्र दहशतवादी आणि पाकड्यांची नेमकी चाल काय आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुप्रीम मस्कर, साम प्रतिनिधी

ऐकलंत,आता ही ऑडिओ क्लिप पुन्हा नीट ऐका .पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं आक्रमक पावलं उचलण्यास सुरुवात केली तशी पाकिस्तानची झोप उडालीये. त्यातच पाक गुप्तचर यंत्रणा आयएसआय गांगरलीये आणि म्हणूनच ISI चक्क सीमेपलीकडून नापाक उद्योग करतंय. त्यासाठी अजाणत्या विद्यार्थ्यांना ISI एजंट्सनी जाळ्यात ओढलंय. एजंट्स महाविद्यालयीन तरुणांना फोन करुन लष्कराबाबतची माहिती विचारतायत. ऐका

जालंधर, होशियारपूर, मुकेरिया या भागातील नागरिकांना ISI कडून अशाप्रकारचे फोन येत असल्याची माहिती आहे. एकीकडे पहलागाम हल्ल्यानंतर पाकिस्तानने हात काढून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आयएसआय अधिकाऱ्यांकडून भारतीय लष्कराच्या हालचाली जाणून घेण्यासाठी सुरु असलेल्या नापाक कृत्यानं पाकड्यांचे मनसुबे स्पष्ट केलेत. पहलगाम हल्ल्यामागे पाकड्यांचाच हात आहे हे यासारख्या कृत्यानं अधोरेखित होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

गॅस भरलेले फुगे हवेत उडल्यानंतर कुठे जातात?

SCROLL FOR NEXT