Rajasthan Crime Saam
देश विदेश

Crime: बकऱ्या चारणाऱ्या वृद्धासमोर नग्न होऊन व्हिडिओ करणारी तरुणी सॉफ्टवेअर इंजिनीअर, धक्कादायक माहिती उघड, सगळेच हैराण

Rajasthan Crime News: राजस्थानच्या जैसलमेरमध्ये एका तरुणीने सार्वजनिक ठिकाणी वृद्ध व्यक्तीसमोर अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Bhagyashree Kamble

राजस्थानच्या जैसलमेरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एक न्यूड गर्लने गुराखी वृद्धसमोर अश्लील कृत्य केलं आहे. या भयंकर घटनेचा व्हिडिओ शूट करून पॉर्न साईट्सवर शेअर करण्यात आला. या घटनेची माहिती राजस्थान पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने तरूणीला अटक केली. तसेच तिच्या साथीदारालाही ताब्यात घेतलं आहे. मुख्य म्हणजे, अटक केलेली तरूणी ही पेशाने सॉफ्टवेअर इंजीनिअर असल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडिओमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

नेमकं घडलं काय?

व्हायरल व्हिडिओमध्ये तरूणी कारमधून आपल्या साथीदारासोबत येते. ती कारमध्ये नग्न अवस्थेतच असते. नंतर कारच्या बाजूने एक वृद्ध आपल्या शेळ्यांना चरायला नेत असतो. यादरम्यान, तरूणी वृद्धाची वाट अडवते आणि त्यांच्यासमोर अश्लील चाळे करते.

कारमधील व्यक्तीही कारच्या बाहेर येऊन दोघांचा व्हिडिओ शूट करतो. त्यानंतर तरूणीचा मित्रही वृद्धाला मुलीसोबत अश्लील कृत्य करण्यास प्रवृत्त करतो. मग तो व्यक्तीही या दोघांमध्ये सामील होतो.

त्यानंतर हा व्हिडिओ त्या व्यक्तीने पॉर्न साईट्सवर अपलोड केला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर राजस्थान पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोघांना ताब्यात घेतलं आहे. नोएडा येथून ताब्यात घेत पोलिसांनी त्या दोघांना राजस्थानला घेऊन आले.

त्यानंतर कोर्टात हजर केले. दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरूणी पेशाने सॉफ्टवेअर इंजीनिअर असून, पैशांसाठी ती अश्लील व्हिडिओ करत असल्याची माहिती समोर आली आहे.

पेशाने सॉफ्टवेअर इंजीनिअर पण तरीही..

आरोपी तरूण आणि तरूणी दोघेही दिल्लीतील एका फ्लॅटमध्ये राहतात. तरूणीला जास्त पैसे कमवायचे होते. त्यामुळे पार्टनरसोबत तिने पॉर्न व्हिडिओ तयार करायचे ठरवले. या दोघांनी आधी सिंगापूर, थायलँडसारख्या ठिकाणी अश्लील व्हिडिओ तयार केल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट, धो धो पाऊस कोसळणार

Google मधील नोकरी सोडली, सलग तीनदा UPSC परीक्षेत अपयश; चौथ्या प्रयत्नात थेट पहिली रँक, IAS अनुदीप दुरीशेट्टी यांची Success Story

Saturday Horoscope : कष्टाचं फळ मिळणार, यश खेचून आणाल; ५ राशींच्या लोकांचे स्वप्न सत्यात उतरेल

Mobile Recharge: सरकार भरणार मोबाईलचं बिल? केंद्र सरकारची मोफत रिचार्ज योजना?

हनी ट्रॅपची इनसाईड स्टोरी, हनी ट्रॅपसाठी महिलेने कसा रचला सापळा?

SCROLL FOR NEXT