Nishikant Dubey Mumbai Saam Tv
देश विदेश

Nishikant Dubey on Thackeray Brothers : ठाकरे बंधू संपणार, मुंबईत केवळ 30 टक्के मराठी; निशिकांत दुबे पुन्हा बरळले, VIDEO

Nishikant Dubey : खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा एकदा मराठीविरोधात गऱळ ओकलीय. यावेळी दुबेंनी मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंना घेरलयं. दुबे नेमकं काय म्हणाले? दुबेंच्या वादग्रस्त विधानांची मालिका कुणामुळे सुरु आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

(१ - तुम्ही कोणाची रोटी खातायत..

२- महाराष्ट्र से बाहर आओ पटक पटके मारेंगे..

३- तामिळनाडू,मध्यप्रदेश ओ भी पटक पटके मारेंगे..

४ - मुंबईत केवळ 30% मराठी...)

मराठी माणसाविरोधात गरळ ओकणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबेंची गेल्या महिन्याभरातील ही विधानं.. मराठी माणसाला चीड आणणारी ही विधानं दुबेंकडून वारंवार केली जातायत. मुंबईत केवळ 30 % मराठीत आहेत, असं म्हणत राज आणि उद्धव ठाकरेंचं राजकारण संपणार असल्याचं वादग्रस्त विधान दुबेंनी केलयं. दुबेंच्या या विधानाचा संजय राऊतांनी चांगलाच समाचार घेतलाय.

मुंबईत वेगवेगळ्या भाषिकांची टक्केवारी नेमकी किती आहे? पाहूयात....

मराठी - 40 टक्के

गुजराती - 20 टक्के

उत्तर भारतीय - 16 टक्के

मुस्लीम - 15 टक्के

दक्षिण भारतीय- 6 टक्के

इतर भाषिक- 3 टक्के

दरम्यान खासदार निशिकांत दुबेंचा बोलविता धनी कोण? असा सवाल उपस्थित करत मुंबईत आल्यावर दुबेंचं मनसे स्टाईल स्वागत करू, असा इशाराही मनसेच्या संदीप देशपाडेंनी दिलाय. सातत्यानं महाराष्ट्र आणि मराठीवरून वादग्रस्त विधान करणाऱ्या दुबेंचा बोलविता धनी कोण आहे? दुबेंच्या विधानांना आवर घालणं पक्षश्रेष्ठी का जमत नाहीय? ही विधान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला अडचणीत आणणार का? हे बघणं महत्वाचं असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautam Gaikwad: सिंहगडावरून तरुण बेपत्ता कसा झाला? ५ दिवसांत काय-काय घडलं, गौतम गायकवाडने सांगितला थरारक किस्सा

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना धक्का, बड्या नेत्याचा राजीनामा; शिंदे गटात जाणार

Ukraine Russia War: युक्रेनचा रशियाच्या अणुऊर्जा प्रकल्पांवर ड्रोन हल्ला; रेडिएशनचा धोका,अण्वस्त्रयुद्धाची भीती

Aadhaar-Pan Card Update: आधार-पॅनमध्ये नाव, जन्मतारीख वेगवेगळी; कामं रखडतील, घरबसल्या करा दुरुस्त, सोप्या टिप्स

Shocking : ७ मुलांची आई भाच्याच्या प्रेमात झाली खुळी; नवऱ्याकडून ३ लाख घेऊन पळाली, दुसऱ्या गावात संसारही थाटला

SCROLL FOR NEXT