Lt General C Bansi Ponnappa Indian Army Saam Tv
देश विदेश

Indian Army: लष्कराच्या उप-सेना प्रमुखपदी लेफ्टनंट जनरल सी बन्सी पोनप्पा; आज स्वीकारला पदभार

लष्कराने ट्विट करुन माहिती दिली आहे.

साम न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे (indian army latest marathi news) उप-सेनाप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल चन्निरा बन्सी पोनप्पा (Lt Gen C Bansi Ponnappa) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लेफ्टनंट जनरल सी बन्सी पोनप्पा यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. याबाबत लष्कराने (indian army) ट्विट (tweet) करुन त्याची माहिती दिली आहे. (Lt Gen C Bansi Ponnappa has taken over as the Deputy Chief of Army Staff(IS & C) of the indian army)

सन २०१२ मध्ये पोनप्पा यांना भारताच्या संयुक्त राष्ट्र शांती सेनेच्या काँगोच्या लोकशाही प्रजासत्ताकचा भाग म्हणून गोमा येथे पाठवण्यात आले हाेते. मोनास्कोकी नॉर्थ किवू ब्रिगेड (NKB) कमांडर आणि 'ब्रिगेडियर जनरल' म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली हाेती.

पोनप्पा यांनी लेफ्टनंट जनरल कार्लोस अल्बर्टो डॉस सॅंटोस क्रूझ यांच्यासोबत ब्राझीलमध्ये काम केले. मार्च २०१३ मध्ये भारताचे (india) लेफ्टनंट जनरल चंदर प्रकाश यांच्यानंतर MONUSCO चे फोर्स कमांडर झाले. त्यांच्या लष्कारातील कारकिर्दमुळं विविध पुरस्काराने गाैरविण्यात आलं आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

SCROLL FOR NEXT