LPG Cylinder Saam Tv
देश विदेश

LPG Gas Cylinder Price : वाढत्या महागाईत दिलासा, गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात, पाहा नवे दर

LPG Gas Cylinder Price : एलपीजी गॅस सिलिंडर कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत.

साम टिव्ही ब्युरो

LPG Gas Cylinder Price : महागाईचा सामना करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. एलपीजी गॅसच्या दरात मोठी घट झाली आहे. एलपीजी गॅस सिलिंडर कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. सलग दुसऱ्या महिन्यात हा दिलासा मिळाला आहे.

याआधी 1 मे 2023 रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 172 रुपयांनी कमी करण्यात आली होती. आता गॅसची किंमत 83.5 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. घरगुती गॅस सिलिंडरचा दर 1103 रुपयांवर कायम आहे.  (Latest Marathi News)

प्रमुख शहरांतील व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती

आज म्हणजे 1 जूनपासून मुंबईत व्यावसायिक गॅस 83.50 रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर 1808.50 रुपयांवरून 1725 रुपयांना विकला जात आहे. दिल्लीमध्ये सिलिंडर 1773 रुपयांना विकला जात आहे.

चेन्नईमध्ये एलपीजीची किंमत 1973 रुपये आहे. कोलकातामध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1960.50 रुपयांवरून 1875.50 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT