crime news  saam tv
देश विदेश

Crime: गर्लफ्रेंडला घेऊन हॉटेलात गेला तरुण; रुममध्ये घडली भयंकर घटना

जेवण घेण्याच्या बहाण्याने हा तरुण हॉटेलमधून गायब झाला होता.

Shivani Tichkule

झारखंड - झारखंडमधील (Jharkhand) जमशेदपूरमध्ये कोलकाता (Kolkata) येथील एक तरुणासोबत एक तरुणी हॉटेलमध्ये गेले होते. त्यानंतर काही वेळातच हॉटेलमधून तरुण तेथून गायब झाला. यानंतर हॉटेल मॅनेजरला खोलीत महिलेचा मृतदेह आढळला. जेवण घेण्याच्या बहाण्याने हा तरुण हॉटेलमधून गायब झाला होता.

जमशेदपूर येथील एका लॉजमधून २४ वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला आहे. आदित्यपूर पोलीस स्टेशन हद्दीतील आरआयटी रोड येथे हा लॉज आहे. या लॉजच्या १०१ क्रमांकाच्या खोलीतून महिलेचा मृतदेह सापडला.

घटनेची माहिती मिळताच आदित्यपूर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला. मृत महिला जमशेदपूर येथील गलुडीह येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. 

हे लॉज ओयो द्वारे चालवले जाते. ही महिलेबद्दल कोलकाता येथील एका तरुणासोबत येथे आली होती अशी माहिती देण्यात आली आहे. घटनेनंतर तरुण घटनास्थळावरून फरार झाला आहे असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून अनेक गुन्हेगारी वस्तू जप्त केल्या आहेत. दोघेही दुपारी रुम घेण्यासाठी आले होते, काही वेळाने मुलगा जेवण आणण्यासाठी खोलीतून बाहेर गेला आणि परत आलाच नाही. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून तरुणाचा शोध घेण्यात येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Blockage: हार्ट ब्लॉकेजची सुरुवातीची लक्षणे काय? जाणून घ्या याचं मूळ कारण अन् शरीरावर होणारा परिणाम

Weight Loss: दररोज सकाळी 'हे' काम केल्याने वजन होईल लवकर कमी, आठवडाभर करुन पाहा हे उपाय

Maharashtra Live News Update : अकोला महापालिकेत महायुती होणार?

Mumbai-pune : मुंबईहून पुणे फक्त ९० मिनिटात अन् बंगळुरू ५ तासात, नव्या एक्सप्रेसची A टू Z माहिती

Accident : ट्रकने दुचाकीला उडवले, बायकोच्या डोळ्यासमोर नवऱ्याचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT