Muktainagar Accident Saam tv
देश विदेश

jammu and kashmir accident : जम्मू-काश्मीरमध्ये जानेवारी ते मार्चपर्यंत १२१४ रस्ते अपघात; आतापर्यंत १८५ जणांचा मृत्यू

jammu and kashmir accident update : जम्मू-काश्मीरमध्ये जानेवारी ते मार्चपर्यंत एकूण 1000 हून अधिक अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या एकूण अपघातात १८० हून अधिक जणांना जीव गमवावे लागले आहेत.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या अखनूरमध्ये रस्ते अपघातात आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामधील काही प्रवाशांना रेस्क्यू करण्यात आलं आहे. तसेच जखमींना रुग्णालायत दाखल करण्यात आलं आहे. या बसमध्ये एकूण ७५ प्रवासी होते. सातत्याने होणाऱ्या अपघातामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये जानेवारी ते मार्चपर्यंत एकूण १२१४ रस्ते अपघात झाले आहेत.

जम्मू काश्मीरमध्ये मार्चपर्यंत १२४१ रस्ते अपघात झाले आहेत. या अपघातात १८५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५३० जण जखमी झाले होते. जम्मू-काश्मीरच्या वाहतूक पोलिसांनी ही आकडेवारी जारी केली आहे.

जम्मूमध्ये सर्वाधिक अपघात झाले आहेत. जम्मूमध्ये मार्च महिन्यापर्यंत २८२ रस्ते अपघात झाले आहेत. त्यात ३३ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ३३१ लोक जखमी झाले आहेत. तर श्रीनगरमध्ये मार्चपर्यंत ९६ अपघात झाले. त्यात ९ लोकांचा मृत्यू झाले आहेत.

काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात मार्चपर्यंत कमी अपघात झाले आहेत. या जिल्ह्यात १० अपघात झाले आहेत. त्यात १ जणाचा मृत्यू झाला आहे. तर १३ जखमी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT