BSF Soldier Accident Saam TV
देश विदेश

BSF Soldier Accident : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या वाहनाचा भीषण अपघात, १ जवान शहीद, ६ जखमी

Jammu and Kashmir News :जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या वाहनाचा भीषण अपघात, १ जवान शहीद, ६ जखमी

Satish Kengar

Jammu and Kashmir BSF Soldier Accident : जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात रविवारी एक भीषण अपघात झाला आहे. ज्यामध्ये एक जवान शहीद झाला, तर ६ जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.

ही घटना पूंछच्या मनकोट सेक्टरमध्ये घडली आहे. जिथे सुरक्षा दलाच्या वाहनाला अपघात झाल्याने बीएसएफचा एक जवान शहीद झाला. तर इतर सहा जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातानंतर (Accident) जखमींना जवळच्या आर्मी मेडिकल कॅम्पमध्ये दाखल करण्यात आले. येथे चार जवान गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)

बीएसएफने या घटनेबाबत सांगितले की, पूंछ जिल्ह्यातील मानकोटे सेक्टरमध्ये बीएसएफच्या वाहनाला झालेल्या अपघातात एक बीएसएफ जवान शहीद झाला आणि सहा जण जखमी झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाणीप्रश्नावरून पंचायत समिती कार्यालयात गोंधळ; उपसरपंचांच्या डोक्यावर महिलेने फेकला रिकामा हंडा

GenZ Fashion : 'कमी कपडे, जास्त लुक्स!' काय आहे Gen Z चा कैप्सूल वॉर्डरोब ट्रेंड?

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; अनेक पंपांवर ‘No Petrol, No Diesel’चे फलक

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

Navratri Vastu Tips: नवरात्रीत घरातील 'या' ७ गोष्टी चुकूनही रिकाम्या ठेवू नका; जाणून घ्या वास्तुशास्त्रातील मान्यता

SCROLL FOR NEXT