JAIPUR HOTEL VIDEO LEAK SPARKS PRIVACY DEBATE, NETIZENS OUTRAGED Saam TV News
देश विदेश

Shocking: शारीरिक संबंध ठेवताना रूमचे पडदे लावायला विसरले; ५ स्टार हॉटेलमधला व्हिडिओ व्हायरल

Private Moment Captured from Window: पंचतारांकित हॉटेलच्या खोलीतील खासगी क्षणाचा व्हिडिओ खिडकीतून शूट करून सोशल मीडियावर व्हायरल; प्रायव्हसी भंगाबाबत नेटकऱ्यांत संतापाची लाट.

Bhagyashree Kamble

मध्य प्रदेशातील राजकीय नेता मनोहर धाकड यांचा हायवेवर शारीरिक संबंध ठेवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमुळे इंटरनेटमध्ये खळबळ उडाली होती. दरम्यान, सोशल मीडियावर आणखी एका व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे. जयपूरमधील एका प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलच्या खोलीमध्ये एक कपल प्रायव्हेट क्षण घालवत होते. मात्र, त्यांचा शारीरिक संबंध ठेवतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे.

द फ्री प्रेस जर्नलमधील वृ्त्तानुसार, जयपूरमधील पंचतांरिकीत हॉटेलमधून हा प्रकार उघडकीस आला. हा व्हिडिओ हॉटेलच्या बाहेरील रस्त्यावरून शूट करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये कपल शारीरिक संबंध ठेवताना दिसत आहे. दरम्यान, रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या उड्डाणपुलावरील काही लोकांनी जोडप्याला शारीरिक संबंध ठेवताना पाहिलं. काहींनी कपलला शिवीगाळ केली. आतापर्यंत या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या कपलची अद्याप ओळख पटलेली नाही.

व्हायरल व्हिडिओ मंगळवारी १७ जून रोजी रात्री १० वाजता शूट करण्यात आला होता. व्हिडिओमध्ये जयपूरमधील पंचतारांकित हॉटेल दिसत आहे. व्हिडिओमध्ये एका खोलीला पडदा लावलेला दिसत नाही आहे. त्यामुळे खोलीमध्ये घडणाऱ्या हालचाली स्पष्टपणे दिसत होत्या. एक जोडपं खोलीमध्ये शारीरिक संबंध ठेवत होते. शारीरिक संबंध ठेवत असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या एका व्यक्तीनं पाहिलं.

त्या व्यक्तीने मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड केले. यादरम्यान, हॉटेलच्या बाहेर गर्दी जमली होती. त्यामुळे काहीकाळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. व्हिडिओ शूट करणाऱ्या व्यक्तीने सोशल मीडियावर शेअर केला. काही क्षणात हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. एका नेटकऱ्यानं, 'कुणाच्या खासगी क्षणाचे व्हिडिओ शूट करून शेअर करणं गुन्हा आहे', असं म्हटलं आहे. तर, दुसऱ्याने, 'पोलिसांनी व्हायरल व्हिडिओ शूट करणाऱ्या व्यक्तीला तातडीने ताब्यात घ्यायला हवं', अशी मागणी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT