देशात मुलांसाठी येणार आणखी एक लस Saam Tv
देश विदेश

देशात मुलांसाठी येणार आणखी एक लस

तज्ज्ञांनी यामध्ये लहान मुलाकरिता धोक्याचा इशारा दिला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : देशामध्ये कोरोनाची Corona दुसरी लाट ओसरल्यावर तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करत असताना, तज्ज्ञांनी experts यामध्ये लहान मुलाकरिता Children धोक्याचा इशारा दिला होता. दरम्यान, आता लहान मुलांसाठी आणखी १ लस लवकरच येण्याची शक्यता वर्तवली आहे.

हे देखील पहा-

जॉन्सन अँड जॉन्सनने Johnson & Johnson भारत देशात १२ ते १७ वयोगटामधील मुलांसाठी लसीच्या चाचणीची परवानगी यावेळी मागितली आहे. केंद्रीय आरोग्य Central Health Department मंत्र्यांनी नुकतेच मुलाकरिता तयार करण्यात येत असलेल्या, कोरोना प्रतिबंधक लसीवर संशोधनाचा अहवाल पुढील महिन्यात येईल, अशी माहिती दिली होती. यानंतर आता जॉन्सनने लसीच्या चाचणीकरिता Test मागितलेल्या परवानगीमुळे आशा निर्माण झाले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्री Union Health Minister मनसुख मांडविय Mansukh Mandvi यांनी सांगितले होते की, लवकरच लहान मुलांसाठीची लस उपलब्ध होऊ शकणार आहे. तसेच एम्सचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी सांगितले होते की, भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचे २ ते १८ वर्षे वयोगटामधील दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातीच चाचणीचे निष्कर्ष सप्टेंबर महिन्यापर्यंत समोर येणार आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black Panther: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पहिल्यांदाच दिसला ब्लॅक पँथर; पाहण्यासाठी पर्यटकांची उत्सुकता वाढली| VIDEO

Trendy Mangalsutra Designs: ऑफिसमध्ये फॉर्मल ड्रेसवर ट्राय करा हे ७ ट्रेंडी लेटेस्ट नाजूक मंगळसूत्र डिझाइन्स

Maharashtra News Live Update: बीडच्या आष्टी तालुक्यात धक्कादायक प्रकार, शेतकऱ्याने बांध पेटवून दिला

Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कुणाला देणार संधी, 'या' ६ नेत्यांची नावं चर्चेत

Happy Birthday Sachin: १०० कोटींचा बंगला, ३५ कोटींच्या गाड्या, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरची एकूण संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT