ICSE, ISC Result 2021: दहावी-बारावीच्या निकालाची तारीख जाहीर Saam Tv
देश विदेश

ICSE, ISC Result 2021: दहावी-बारावीच्या निकालाची तारीख जाहीर

उद्या दुपारी ३ वाजता बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहू शकणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली- ICSE दहावी आणि ISC बारावीच्या बोर्डच्या निकालाची Result तारीख जाहीर करण्यात आली आहे. निकाल उद्या २४ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. अशी अधिकृत माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे. उद्या दुपारी ३ वाजता बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना Student आपला निकाल पाहू शकणार आहे.

हे देखील पहा -

विद्यार्थ्यांना cisce.org आणि result.cisce.org या संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार आहे. यासह एसएमएसच्या माध्यमातून देखील विद्यार्थ्यांना रिझल्ट पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना यूनिक आयडी नंबर 09248082883 वर पाठवावा 'ICSE/ISC (Unique ID) लागेल. यंदा कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन बोर्डाने ISCE आणि ISC च्या दोन्ही परीक्षा रद्द केल्या होत्या. पहिल्यांदाच परीक्षा न घेता दहावी आणि बारावीचा निकाल लागणार आहे. अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारावर विद्यार्थ्यांच्या निकाल लागणार आहे.

असा पाहा निकाल...

१. विद्यार्थ्यांनी cisce.org किंवा result.cisce.org या अधिकृत वेबसाइटवर भेट द्या

२. संकेतस्थळावर RESULT च्या लिंकवर क्लिक करा.

३. त्यानंतर रोल नंबर आणि अन्य माहिती भरा.

४. माहिती टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल दिसेल.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Health: व्यायाम करताना 'या' चुका टाळा, अन्यथा हृदयावर होतील होतील गंभीर परिणाम

Ladki Bahin Yojana: 'लाडकी'चा 4800 कोटींचा घोटाळा, कष्टकऱ्यांचे पैसे कुणाच्या खिश्यात?

Shocking : बॉयफ्रेंडशी भांडण, नैराश्यातून तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न, गळफास घेण्याआधी इंस्टाग्रामवर शेअर केली शेवटची पोस्ट

Dada Bhuse: मालेगावात शिक्षक भरती घोटाळा,शासनाला 2 कोटी 69 लाखांचा गंडा

Shailesh Jejurikar : मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G ला 'भारतीय' नेतृत्व; मराठमोळे शैलेश जेजुरीकर कोण आहेत? VIDEO

SCROLL FOR NEXT