AIRLIFT: IAF चे C-17 विमान 168 प्रवाशांना घेऊन भारतात दाखल; सर्व प्रवासी सुखरुप Saam Tv
देश विदेश

AIRLIFT: IAF चे C-17 विमान 168 प्रवाशांना घेऊन भारतात दाखल; सर्व प्रवासी सुखरुप

हवाई दलाचे C-17 विमान आज सकाळी गाझियाबाद मधील हिंडन आयएएफ तळावर उतरले असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी देण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Afghanistan Crisis : हवाई दलाचे C-17 विमान आज सकाळी गाझियाबाद मधील हिंडन आयएएफ तळावर उतरले असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी देण्यात आली आहे. अफगाणिस्तान मधील Afghanistan भारतीयांना काबुल Kabul विमानतळावरुन अपहरण केल्यावर संबंध देशात यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

नंतर ते सुखरुप असल्याचे कळताच सर्वांनी सुटकेचा निश्वास घेतला होतो. त्यातच आता देशासाठी अजुन एक सकारात्मक बातमी आहे. काबुलवरुन १६८ भारतीयांना घेऊन निघाले होते. हवाई दलाचे C-17 हे विमान आज भारतात पोहोचले आहे. हवाई दलाचे C-17 विमान आज सकाळी गाझियाबाद मधील हिंडन आयएएफ तळावर उतरले आहे. या बद्दलची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे.

हे देखील पहा-

या विमानात १०७ भारतीय नागरिकांचा समावेश असल्याचे समजते आहे. अफगाणिस्तानवर काबुलने ताबा मिळवल्यापासुन काबुलच्या हमीद करझई विमानतळावर ताबा असलेल्या नाटो कडून काल भारताला आपल्या नागरिकांना मायदेशी आणण्याकरिता दिवसाला २ विमानांच्या उड्डाणांची परवानगी मिळाली आहे. भारताकडून राबवल्या जाणाऱ्या या एअऱ लिफ्ट ऑपरेशन मध्ये जवळपास ४०० लोकांना आणण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

हवाई दलाकडून या ऑपरेशनचे क्षणाक्षणाचे अपडेटस दिले जात असुन, संपुर्ण देशाचे लक्ष या ऑपरेशनकडे वेधले आहे. काबुलहून भारताकडे निघालेले १९५६ हे विमान उड्डाण घेताच, विमानात उपस्थित सर्वाच्या भावना दाटून आले आहेत, आणि त्यांनी भारत माता की जय अशा घोषणा देखील यावेळी देण्यात आले होते. अफगाणिस्तानातील भारतीयांना काबुल विमानतळावरुन अपहरण केल्यानंतर संबंध देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. नंतर ते सुखरुप असल्याचे कळताच सर्वांनी सुटकेचा निश्वास घेतला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Arrested: बलात्काराचा आरोप अन्...; 'या' प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला न्यायालयीन कोठडी, वाचा नेमकं प्रकरण

Shocking : जिगरी यार गद्दार निघाला! रात्री बायकोसोबत बेडवर; रागात नवऱ्याने मित्राचा गळाच चिरला

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित|VIDEO

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

SCROLL FOR NEXT